Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

ऑफिसचा डब्यासाठी ४ भाज्या | रोजच्या जेवणात रोज नवी चव, गवारीची भाजी, वाटाणा उसळ, दोडका Tiffin Recipe

Автор: Sarita's Kitchen

Загружено: 2025-06-09

Просмотров: 148747

Описание:

सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon - https://www.amazon.in/s?me=A6FSX0SQK7...
ऑफिसच्या डब्यासाठी ४ भाज्या | शाळेच्या डब्यासाठी ४ भाज्या | झटपट ४ भाज्या | रोजच्या जेवणाच्या झटपट ४ भाज्या | 4 Sabji recipes for tiffin | 4 School tiffin recipe | Quick and easy 4 sabji recipes | Gavarichi bhaji recipe | tiffin recipe |

गवार भाजी रेसिपी | गवारीची भाजी रेसिपी | Gavar Bhaji Recipe for tiffin
• गवार २०० ग्राम | Gavar 200 gms
वाटण | Watan
• लसूण १०-१२ पाकळ्या | Garlic cloves 10-12
• सुके खोबरे २ टेबलस्पून | Dry Coconut 2 tbsp
• कोथिंबीर मूठभर | Fresh coriander
• आले १ इंच | Ginger 1 inch
फोडणी | Tempering
• तेल ३ टेबलस्पून | Oil 3 tbsp
• मोहरी १/२ टीस्पून | Mustard seeds ½ tsp
• जिरे १/२ टीस्पून | Cumin seeds ½ tsp
• हिंग १/४ टीस्पून | Hing ¼ tsp
• वाटण | Watan
• कढीपत्ता | Curry leaves
• हळद १/४ टीस्पून | Turmeric ¼ tsp
• मिरची पावडर १ टीस्पून | Red chilly pw 1 tsp
• कांदा लसूण मसाला 2 टीस्पून | Kanda lasun masala 1 tsp
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• धने पूड १ टीस्पून | Coriander pw 1 tsp
• दाण्याचा कूट २ टेबलस्पून | Roasted peanuts pw 2 tbsp
• कोथिंबीर | Fresh coriander

दोडके भाजी रेसिपी | दोडक्याची भाजी रेसिपी | Dodka Bhaji recipe for tiffin
• बारीक फोडी दोडके २-३ | Dodake 2-3 chopped
• पिवळी मूग डाळ २ टेबल्स्पून | Yellow split moong dal 2 tbsp
फोडणी | Tempering
• तेल ३ टेबलस्पून |oil 3 tbsp
• मोहरी १/४ टीस्पून | Mustard ¼ tsp
• जिरे १/४ टीस्पून | Cumin seeds ¼ tsp
• ठेचलेला लसूण १०-१२ पाकळ्या | Crushed garlic 10-12
• बारीक चिरलेला कांदा १ | Chopped Onion 1 
• हळद १/४ टीस्पून | Turmeric ¼ tsp
• मिरची पावडर १ टीस्पून | Red chilly pw 1 tsp
• गरम मसाला पावडर १/२ टीस्पून | Garam masala pw ½ tsp
• धने पूड १ टीस्पून | Coriander pw 1 tsp
• पाणी थोडे | Water some
• मीठ चवीनुसार | Salt to tase
• कोथिंबीर | Fresh coriander

सुका वाटाणा रेसिपी | सुक्या वाटण्याची उसळ | watanyachi usal recipe
• हिरवे सुके वाटणे १ वाटी | Green Dry peas 1 cup
• उकडलेला बटाटा २ मध्यम | Boiled potateos 2
वाटाणा शिजण्यासाठी | To cook watana
• भिजवलेले वाटणे | Soaked watana
• मीठ | Salt to taste
• तेल १ टेस्पून | Oil 1 tsp
• पाणी गरजेप्रमाणे | Water as req
वाटण | watan
• सुके खोबरे २ टेबलस्पून | Dry coconut 2 tbsp
• लसूण १०-१२ पाकळ्या | Garlic cloves 10-12
• कोथिंबीर मूठभर | Fresh coriander
• जिरे ½  टीस्पून | Cumin  ½ tsp
फोडणी | tempering
• तेल ४ टेबलस्पून | oil 4 tbsp
• मोहरी १/२ टीस्पून | musatard ½ tsp
• तयार वाटण | Ready watan
• चिरलेला टोमटो १ मोठा | Chopped tomatoes 1 large
• हळद १/२ टीस्पून | turmeric ½ tsp
• मिरची पावडर १ टीस्पून | Red chilly pw 1 tsp
• कांदा लसूण मसाला २ टीस्पून | Kanda lasun masala 2 tsp
• शिजवलेले वाटाणे | cooked peas
• उकडलेला बटाटा २ मध्यम | Boiled potatoes 2
• धने पूड 2 टीस्पून | coriander pw 2 tsp
• मीठ चवीनुसार | salt to taste
• कोथिंबीर | fresh coriander
 
छोले भाजी रेसिपी | छोले रेसिपी | quick Chole recipe for tiffin
छोले शिजवण्यासाठी | For boiling chickpeas:
• भिजवलेले छोले २ कप | Soaked chickpeas – 2 cups
• मीठ चवीनुसार | Salt – to taste
• तेल १ टेस्पून | Oil – 1 teaspoon
• लवंग २-३ | Cloves – 2-3
• तमालपत्र १ | Bay leaf – 1
• पाणी | Water
भाजीसाठी | For the curry:
• तेल ३ टेबलस्पून | Oil – 3 tablespoons
• जिरे १ टीस्पून | Cumin seeds – 1 teaspoon
• बारीक चिरलेला कांदा १ मोठा | Finely chopped onion – 1 large
• आले लसूण पेस्ट १ टीस्पून | Ginger-garlic paste – 1 teaspoon
• हळद १/२ टीस्पून | Turmeric powder – 1/2 teaspoon
• मिरची पावडर १ टीस्पून | Red chili powder – 1 teaspoon
• गरम मसाला पावडर १/२ टीस्पून | Garam masala powder – 1/2 teaspoon
• कसुरी मेथी पावडर १ टीस्पून | Kasuri methi (dried fenugreek leaves) powder – 1 teaspoon
• धने पूड १ टीस्पून | Coriander powder – 1 teaspoon
• बारीक चिरलेले टोमॅटो १ मोठा | Chopped tomato – 1 large
• पाणी थोडे | A little water
• शिजवलेले छोले | Boiled chickpeas
• छोले शिजलेले पाणी थोडे | A little water from the boiled chickpeas
• मीठ चवीनुसार | Salt – to taste
• कोथिंबीर | Coriander leaves

Other Recipes 
झटपट सोप्या ४ दिवसाच्या ४ भाज्या | डब्यासाठी, रोजच्या जेवणासाठी लसूणी फ्लॉवर, कोबीमटार Tiffin Recipe
   • झटपट सोप्या ४ दिवसाच्या ४ भाज्या | डब्यासा...  
डब्यासाठी ४ भाज्या | सकाळच्या घाईत झटपट होणाऱ्या - मटकीची उसळ, डाळकांदा, कुरडई भाजी 4 Tiffin Recipes
   • डब्यासाठी ४ भाज्या | सकाळच्या घाईत झटपट हो...  
डब्यासाठी ४ भाज्या | सकाळच्या घाईत, झटपट होणारे उसळींचे प्रकार- मसूर, मूग, चवळी उसळ 4 Tiffin Recipes
   • डब्यासाठी ४ भाज्या | सकाळच्या घाईत, झटपट ह...  
टिफिनसाठी चमचमीत उसळ | सकाळच्या डब्यासाठी खास मसाला वापरून मिश्र कडधान्याची उसळ Tiffin/ Lunch Recipe
   • टिफिनसाठी चमचमीत उसळ | सकाळच्या डब्यासाठी ...  

#officetiffinrecipe #lunchboxideas #schooltiffinideas #sukyabhajyarecipe #quickandeasysabjirecipes #saritakitchenrecipe ##ऑफिससाठीभाज्यारेसिपी #शाळेचाडब्बा #सुक्याभाज्यारेसिपी #रोजच्याजेवणासाठीभाज्या #सरिताकिचनरेसिपीस#saritaskitchen #सरिताकिचन
For collaboration enquiries – [email protected]

ऑफिसचा डब्यासाठी ४ भाज्या | रोजच्या जेवणात रोज नवी चव, गवारीची भाजी, वाटाणा उसळ, दोडका Tiffin Recipe

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

कुरकुरीत म्हैसूर बोंडा & चटणी | कुरकुरीत वड्यांसाठी 5टिप्स पार्टीसाठी,नाश्तासाठी Mysore Bonda Recipe

कुरकुरीत म्हैसूर बोंडा & चटणी | कुरकुरीत वड्यांसाठी 5टिप्स पार्टीसाठी,नाश्तासाठी Mysore Bonda Recipe

कुकरच्या १ शिट्टीत व्हेज कुर्मा आणि कमी तेलकट पुरी । पुरी भाजी रेसिपी | Veg Korma Recipe Madhura

कुकरच्या १ शिट्टीत व्हेज कुर्मा आणि कमी तेलकट पुरी । पुरी भाजी रेसिपी | Veg Korma Recipe Madhura

डब्यासाठी ४ भाज्या | सकाळच्या घाईत, झटपट होणारे उसळींचे प्रकार- मसूर, मूग, चवळी उसळ 4 Tiffin Recipes

डब्यासाठी ४ भाज्या | सकाळच्या घाईत, झटपट होणारे उसळींचे प्रकार- मसूर, मूग, चवळी उसळ 4 Tiffin Recipes

झटपट सोप्या ४ दिवसाच्या ४ भाज्या | डब्यासाठी, रोजच्या जेवणासाठी लसूणी फ्लॉवर, कोबीमटार Tiffin Recipe

झटपट सोप्या ४ दिवसाच्या ४ भाज्या | डब्यासाठी, रोजच्या जेवणासाठी लसूणी फ्लॉवर, कोबीमटार Tiffin Recipe

10 मिनिटात होणारी मुगाची सुकी भाजी || Moong Recipe || Maharashtrian Cooking || Mugachi Bhaji ||

10 मिनिटात होणारी मुगाची सुकी भाजी || Moong Recipe || Maharashtrian Cooking || Mugachi Bhaji ||

खरपूस आलू पराठा | भरपूर सारणाच्या गुबगुबीत आलू पराठ्यासाठी या ५ गोष्टी पाळा Alu Paratha Recipe

खरपूस आलू पराठा | भरपूर सारणाच्या गुबगुबीत आलू पराठ्यासाठी या ५ गोष्टी पाळा Alu Paratha Recipe

पुणेरी पंगत, सात्विक थाळी | रव्याची खीर, डाळिंब्याची उसळ, दोडक्याची भाजी, नारळ चटणी Veg Thali Recipe

पुणेरी पंगत, सात्विक थाळी | रव्याची खीर, डाळिंब्याची उसळ, दोडक्याची भाजी, नारळ चटणी Veg Thali Recipe

Как приготовить мягкие и пышные чапати | Мягкие слоёные чапати | Паратха | Роти

Как приготовить мягкие и пышные чапати | Мягкие слоёные чапати | Паратха | Роти

मऊमऊ गरमागरम डाळ खिचडी | हॉटेलसारखी, लसणाच्या खरपूस तडक्याची पातळ लपलपित खिचडी Dal Khichadi Recipe

मऊमऊ गरमागरम डाळ खिचडी | हॉटेलसारखी, लसणाच्या खरपूस तडक्याची पातळ लपलपित खिचडी Dal Khichadi Recipe

साध्या सोप्या ४ पालेभाज्या | तांदुळजा भाजी, चिघळेची भाजी, शेपू भाजी, अंबाडीची भाजी Palebhajya Recipe

साध्या सोप्या ४ पालेभाज्या | तांदुळजा भाजी, चिघळेची भाजी, शेपू भाजी, अंबाडीची भाजी Palebhajya Recipe

कुरकुरीत कांदाभजी | भजी तळताना २ नियम पाळा कमी तेलकट भज्यांसाठी ४ चुका टाळा Crispy KandaBhaji Recipe

कुरकुरीत कांदाभजी | भजी तळताना २ नियम पाळा कमी तेलकट भज्यांसाठी ४ चुका टाळा Crispy KandaBhaji Recipe

पराठ्याचे झटपट 4 प्रकार | सकाळचा नाश्ता, ऑफिसचा डब्यासाठी पोहा पराठा, पनीर पराठा 4 Partatha Recipes

पराठ्याचे झटपट 4 प्रकार | सकाळचा नाश्ता, ऑफिसचा डब्यासाठी पोहा पराठा, पनीर पराठा 4 Partatha Recipes

चहाचा मसाला न करता, गरमागरम कडक मसाला चाय | चहा पांचट होऊ नये म्हणून २ चुका टाळा MasalaChai Recipe

चहाचा मसाला न करता, गरमागरम कडक मसाला चाय | चहा पांचट होऊ नये म्हणून २ चुका टाळा MasalaChai Recipe

डब्यासाठी ४ भाज्या | सकाळच्या घाईत झटपट होणाऱ्या - मटकीची उसळ, डाळकांदा, कुरडई भाजी 4 Tiffin Recipes

डब्यासाठी ४ भाज्या | सकाळच्या घाईत झटपट होणाऱ्या - मटकीची उसळ, डाळकांदा, कुरडई भाजी 4 Tiffin Recipes

चटकदार आमटीचे ४ प्रकार | रोजच्या जेवणात रोज नवी चव चिंच गुळाची आमटी, लसूण आमटी 4 varan/ Amati Recipe

चटकदार आमटीचे ४ प्रकार | रोजच्या जेवणात रोज नवी चव चिंच गुळाची आमटी, लसूण आमटी 4 varan/ Amati Recipe

झटपट सोप्या, ६ दिवसाच्या ६ भाज्या | शाळेचा डब्बा किंवा ऑफिसाचा नवीन पद्धतीने भाज्या 6 Tiffin Recipes

झटपट सोप्या, ६ दिवसाच्या ६ भाज्या | शाळेचा डब्बा किंवा ऑफिसाचा नवीन पद्धतीने भाज्या 6 Tiffin Recipes

कारल्याची भाजी | आमच्या घरची सोपी पद्धत वापरून कडू न होणारी साधी मसाला कारली Karlyachi Bhaji Recipe

कारल्याची भाजी | आमच्या घरची सोपी पद्धत वापरून कडू न होणारी साधी मसाला कारली Karlyachi Bhaji Recipe

संध्याकाळच्या जेवणात बाणाईने बनवली झटपट व स्वादिष्ट अशी गवारीची भाजी | gavarichi bhaji | banai

संध्याकाळच्या जेवणात बाणाईने बनवली झटपट व स्वादिष्ट अशी गवारीची भाजी | gavarichi bhaji | banai

ऑफिस डब्यासाठी कुकरच्या १ शिट्टीत भाज्या । १० मिनिटांत ४ भाज्या । ४ सुक्या भाजी | OfficeTiffinBhaji

ऑफिस डब्यासाठी कुकरच्या १ शिट्टीत भाज्या । १० मिनिटांत ४ भाज्या । ४ सुक्या भाजी | OfficeTiffinBhaji

ВРАЧИ В ШОКЕ: ЭТИ 7 ФРУКТОВ НАЧИСТО РАСТВОРЯЮТ ТРОМБЫ

ВРАЧИ В ШОКЕ: ЭТИ 7 ФРУКТОВ НАЧИСТО РАСТВОРЯЮТ ТРОМБЫ

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]