मंत्रमुग्ध करणारे वेळणेश्वर | श्री वेळणेश्वर मंदिर आणि समुद्र किनारा
Автор: Ruchira and Abhishek
Загружено: 2025-04-12
Просмотров: 896
मंडळी गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर गावाला सुंदर निसर्गाची जोड आहे. श्रीदेव वेळणेश्वराचे प्राचीन देवस्थान अगदी समुद्रकिनारीच आहे. आणि त्या मागचा समुद्रकिनारा हा आमच्या सर्वात आवडीच्या किनाऱ्यांपैकी एक आहे. निसर्ग सौंदर्याने संपन्न अशा या ठिकाणाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट देत आहोत. इथलं निसर्ग सौंदर्य कॅमेरा मध्ये कैद होण्यापलीकडचे आहे, पण तरी तुम्हाला जास्तीत जास्त अनुभूती द्यायचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपले अभिप्राय खाली कमेंट करा.
तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा.
धन्यवाद.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: