KCR in Maharashtra: महाराष्ट्रात आलेले Telangana CM KCR राजकारणात कसे आले ? असा आहे त्यांचा इतिहास
Автор: BolBhidu
Загружено: 2023-06-26
Просмотров: 800264
#BolBhidu #KCRConvoy #KCRHistory
राज्यातले प्रस्थापित नेते केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश करतायत, शहरातल्या वर्दळीच्या चौकात केसीआर यांचे फ्लेक्स दिसतायत आणि गावागावात होणाऱ्या प्रत्येक सभेला लोकांची प्रचंड गर्दी होतीये. त्यात आषाढी एकादशीचा मुहूर्त साधत केसीआर आपल्या संपूर्ण कॅबिनेटसह विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतायत.
फक्त ८ वर्षांपूर्वी तयार झालेल्या तेलंगणा राज्याच्या विकासाचं मॉडेल देशभरात चर्चेत आहे, तेलंगणात केसीआर यांच्या विरोधकांची ताकद नाममात्र आहे आणि हेच केसीआर आता महाराष्ट्रासारख्या राज्यात ताकद लावतायत आणि त्यांना तितकाच जोरदार प्रतिसादही मिळतोय.
पण केसीआर यांचा इतिहास काय आहे ? इमिग्रेशन कन्सल्टंट ते तेलंगणाचे मुख्यमंत्री हा प्रवास त्यांनी कसा साधला ? विरोधकांची ताकद कशी मोडून काढली ? हेच पाहुयात या व्हिडीओमधून
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: