21 नोव्हेंबरला Dollar च्या तुलनेमध्ये Indian Rupee घसरला, RBI चा हस्तक्षेप, रुपयावर अटॅक झालेला?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-11-22
Просмотров: 38741
#BolBhidu #RBI #IndianRupee
जॉर्ज सोरोस.. द मॅन हू ब्रोक दी बँक ऑफ इंग्लंड.. १९९२ ला ब्रिटनमध्ये मोठं आर्थिक संकट निर्माण झालं होतं. १६ सप्टेंबरला ब्रिटिश पाउंडचं मूल्य अचानक घसरलं. त्यावेळी प्रचंड पैसा खर्च करूनही ब्रिटनचं सरकार घसरत चाललेल्या पाउंडला स्थिर ठेवण्यात अपयशी ठरलं होतं. त्यामुळं एकाच दिवसात ब्रिटन सरकारचे अब्जावधी पाउंड बुडाले होते. इतिहासात या दिवसाची नोंद 'ब्लॅक वेनस्डे' अशी झाली. या घटनेसाठी प्रसिद्ध इन्व्हेस्टर जॉर्ज सोरोस यांना जबाबदार धरलं जातं. सोरोस यांनी केलेल्या शॉर्ट सेलमुळं ब्रिटनच्या मार्केटमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली होती. आता ३३ वर्षांनंतर भारतातही हेच घडलं असतं, असं बोललं जातंय. शुक्रवारी, २१ नोव्हेंबरला भारतीय रुपया अचानक क्रॅश झाला.
डॉलरच्या तुलनेत रुपया ऑल टाइम लो लेव्हलला गेला. रिझर्व्ह बँकेनं वेळीच हस्तक्षेप केल्यानं रुपयानं ९० चा आकडा क्रॉस केला नाही. अनेकांच्या मते, १९९२ मध्ये ब्रिटिश पाउंडच्या बाबतीत जे घडलं, तेच भारतीय रुपयाच्या बाबतीत करण्याचा हा प्लॅन होता. त्यामुळं शुक्रवारी भारतीय रुपयावर अटॅक झाला होता, असं आता बोललं जातंय. २१ नोव्हेंबरला मार्केटमध्ये नेमकं काय घडलं? भारतीय रुपया अचानक एवढा का कोसळला? हा रुपयावर झालेला हल्ला होता का? आणि रिझर्व्ह बँकेनं यातून रुपयाला कसं वाचवलं? सगळी स्टोरी जाणून घेऊया या व्हिडिओमधून.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: