🏠 Home Food/होम फूड/साध्या सोप्या पद्धतीने बनवा मिरचीचा ठेचा आलू मेथी पराठा.Potato& fenugreek
Автор: Kalpana Tidke Recipe
Загружено: 2025-09-15
Просмотров: 440
साध्या सोप्या पद्धतीने बनवा मिरचीचा ठेचा
आलू मेथी पराठा
potato and fenugreek paratha green chilli thecha
मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी.
१० ते१२ हिरव्या मिरचीचे तुकडे. +९ लसूण पाकळ्या+
चवीनुसार मीठ+पाव चमचा जिरे+देठासहित कोथिंबीर यांचे एकत्रीत वाटण (मिक्सरला कमी जास्त करून मिरचीचा ठेचा करावा. आवडत असल्यास थोडेसे शेंगदाणे टाकावे.)
ठेचा तयार झाल्यावर थोडासा तेलामध्ये परतून घ्यावा म्हणजे त्यातील कच्चेपणा काढून टाकावा
२ उकडलेले बटाटे. . दोन वाट्या मेथीची पाने (स्वच्छ पाण्याने धुऊन थोडीशी बारीक चिरावी.१ चमचा तेल टाकून थोडीशी परतून घ्यावी किंवा तशी टाकली तरी चालते.)
बारीक चिरलेली कोथिंबीर. चवीनुसार मीठ
२ चमचे तांदळाचे पीठ. २ चमचे बेसनाचे पीठ.
१ मोठी वाटी भरून गव्हाचे पीठ.
आवश्यकता वाटल्यास थोडे पीठ टाकू शकता.
८ लसूण पाकळ्या+थोडेसे आलं+३ हिरव्या मिरचीचे तुकडे यांचे एकत्रीत वाटण.
पाव चमचा जिरे. पाव चमचा जिरे पावडर.
१ चमचा धने पावडर. चिमूटभर हिंग. २ चमचे तीळ
पाव चमचा हळद.
#साधा सोपा व चविष्ट मऊ आलू मेथी पराठा व मिरचीचा ठेचा.
#मिरचीचा ठेचा व आलू मेथी पराठा.
#मिरचीचा ठेचा व आलू मेथी पराठा बनवण्याची पद्धत.
#पराठा रेसिपी.
#होम फूड कल्पना तिडके रेसिपी मराठी मध्ये..
#प्रवासासाठी टिफिन साठी बनवा आलू मेथी पराठा.
अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी होम फूड कल्पना तिडके रेसिपी ला सबस्क्राईब लाईक शेअर करा थँक्यू. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सह.
पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: