भाजपने केली निष्ठावंताची क्रूर चेष्टा : उदय भालेराव यांचा सात्वीक संताप !
Автор: Live Trends News
Загружено: 2025-12-30
Просмотров: 3862
जळगाव-राहूल शिरसाळे | तब्बल पन्नास वर्षांपासून म्हणजेच जनसंघाच्या काळापासून भाजपशी एकनिष्ठ असलेल्या उदय भालेराव यांना काल रात्री तिकिटाची तयारी करण्याचे सांगण्यात आले. तर आज दुपारी तिकिट कापल्याने ते प्रचंड संतप्त झाले. विशेष म्हणजे पक्षनिष्ठा असल्याने ते पक्षाच्याच उमेदवारांचा प्रचार करणार असले तरी नेत्यांनी आपली क्रूर चेष्टा केल्याची सल त्यांनी व्यक्त केली. पहा उदय भालेराव यांचा सात्वीक संताप.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: