Mla Rajumama Bhole Jalgaon | राजूमामा गप्प बसू नका; आम्हाला न्याय द्या : कार्यकर्त्यांनी फोडला टाहो
Автор: Live Trends News
Загружено: 2025-12-30
Просмотров: 15270
जळगाव-संदीप होले | महापालिकेच्या तिकिट वाटपात गद्दारांना स्थान तर भाजपच्या निष्ठावंतांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आल्याचा आरोप करत प्रभाग एकमधील संगीता पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आ. राजूमामा भोळे यांना अक्षरश: धारेवर धरत त्यांच्यावर प्रश्नांच्या फैरी झाडल्या. या शोकसंतप्त कार्यकर्त्यांच्या भावनांच्या स्फोटापुढे आमदार भोळे पूर्णपणे निरूत्तर झाल्याचे दिसून आले. पहा हा संपूर्ण प्रकार नेमका काय आहे ते ?
#bjp #rajumamabhole #jalgaon #jalgaoncity #jalgaoncorporation #jcmc #jalgaonnews #livetrendsnews #livetrends
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: