Mla Rajumama Bhole | महायुतीमुळे नाईलाज झाला, मला माफ करा : राजूमामांनी नाराजांची काढली समजूत !
Автор: Live Trends News
Загружено: 2025-12-30
Просмотров: 13310
जळगाव-प्रवीण पाटील | ''वरिष्ठांच्या निर्देशामुळे महायुती करावी लागल्याने अनेक निष्ठावंत नाराज झाले आहेत. तथापि, महायुतीमुळे नाईलाज झाला असून मला माफ करा !'' अशा शब्दात आ. राजूमामा भोळे यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पहा त्यांनी व्यक्त केलेल्या भावना.
#jalgaon #bjp #jcmc #jalgaonnews #jalgaonnews #livetrendsnews #livetrends #jalgaoncorporation #rajumamabhole
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: