Maratha Reservation नाही पण Karnataka BJP सरकारने केली ही गोष्ट
Автор: BBC News Marathi
Загружено: 2020-11-16
Просмотров: 43230
महाराष्ट्रातलं मराठा आरक्षण कोर्टात अडकलेलं असताना कर्नाटकच्या येडियुरप्पा सरकारने मराठा समाजासाठी मराठा विकास मंडळ स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केलाय. मराठा समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक प्रगतीसाठी हे करत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. पण बेळगावमध्ये होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीपूर्वी ही घोषणा झाली असल्याने यामागे राजकीय हेतू आहे असा आरोप होतोय. कानडी संघटना आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्याही यावर भिन्न भूमिका आहेत. हे सगळं जाणून घ्या आजच्या सोपी गोष्टमधून.
#MarathaReservation #Karnatakagovernment #Belgaum #BelgaumBorderDispute
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: