Paresh Rawal Urine Therapy: Moraraji Desai ते Bear Grills दावा चर्चेत पण Shivambu पिणं योग्य आहे का?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-04-29
Просмотров: 71172
#BolBhidu #Shivambu #UrineTherapy
मोरारजी देसाई, बिअर ग्रिल्स आणि परेश रावल या तिघांमध्ये कॉमन असलेली गोष्ट कुठली ? उत्तर सोपंय शिवांबू. मोरारजी औषध म्हणून प्यायचे, बिअर ग्रिल्स गरज म्हणून प्यायचा आणि परेश रावलला तर अजय देवगणच्या पप्पांनी शिकवलं होतं. आता आपल्यातल्या अनेकांचा शिवांबूशी संबंध घरच्यांच्या डायलॉगमुळे येतो, ४ बिअर किंवा २ क्वार्टर मारुन दार वाजवणाऱ्यांना डायलॉगची आठवण करुन द्यायची गरज नाही. सध्या हा विषय ट्रेंडमध्ये आला कारण परेश रावल. एका इंटरव्ह्यूमध्ये बोलताना ते म्हणाले, 'घातक पिक्चरवेळी माझा ऍक्सीडेन्ट झाला, पाय फ्रॅक्चर झाला तेव्हा फायटिंग स्पेशालिस्ट विरु देवगण यांनी मला शिवांबूचा सल्ला दिला आणि दोन अडीच महिन्यात भरुन येणारी जखम दीड महिन्यात भरुन आली.' आता बाबूभैय्या आपल्या स्टाईलमध्ये बोलून गेले आणि या गोष्टीची जोरदार चर्चा सुरु झाली. कुणी म्हणलं, मी पण हेच करतोय, लगेच बरं वाटतंय पण डॉक्टर लोक म्हणले अरे येडाय का ? तब्येतीचा बाजार उठल की, आपण दोघांचं ऐकून घेऊन ओके म्हणलो आणि माहिती शोधून काढली. यात इतिहास आहे, अगदी हजारो वर्ष जुना, यात फायदे तोटे आहेत आणि महाराष्ट्रातल्या राजकारणातला किस्साही.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: