नवर्याचा आग्रह & सहकार्या मुळे व्यवसायात प्रगती करते आहे......
Автор: Hitguj - Marathi Gappa Vlogs
Загружено: 2025-11-25
Просмотров: 174
Rupali & Iranna Belibhavi हे नवरा बायको मिळून Dedicated Consulting Services ह्या त्यांच्या स्वतः च्या फर्म under Business Documents/Licenses & Tax Consultants / Trademark Consultant ह्या services देतात.
M.com,Diploma In Taxation Law, GDCA हे qualification असलेली Rupali गेली आठ वर्षे यशस्वी व्यवसाय चालवत आहे. तिच्या बरोबर तिचे यजमान Mr.Iranna, M.Com, Diploma In Business Finance हे qualification असलेले तिला खंबीर साथ देत आहेत.
रुपाली स्वताच घर उत्तम सांभाळून आपला Business समर्थ पणे करतेच त्या बरोबर इतरांच्या Business साठी आपल्या फर्म च्या under योग्य services देते आहे.
आज महिला सर्वत्र आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत.आपल्या शक्तीचा, ज्ञानाचा सुंदर ताळमेळ घालत आहेत.
Dedicated Consulting Services
Contact number:9028835910/9819605709
[email protected]
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: