Hitguj - Marathi Gappa Vlogs

नमस्कार मी प्रिया पारकर, मी महाराष्ट्रात मुंबई येथे रहाते आणि मला मराठीतच यू ट्यूब चॅनल सुरू करायचे होते . "हितगुज मराठी गप्पा Vlogs" हे माझे यू ट्यूब चॅनल विरंगुळा तसेच माझे काही आयुष्यातील अनुभव कधी रेसिपी तर कधी खरेदी,भटकंती असं शेअर करून मला आणि जे माझे चॅनल बघतील त्यांना आनंद , समाधान मिळावे तसेच काही फायदा व्हावा म्हणून मी हे चॅनल सुरू केले आहे. तुम्हाला ते नक्की आवडो ही माझी मनापासुन इच्छा आहे. आवडल्यावर तुम्ही like share subscribe नक्की करा ही विनंती.

https://www.youtube.com/@hitguj-marathigappa6936