उजवा की डावा हात ? कोणता हात काय सांगतो!!!!!
Автор: Hitguj - Marathi Gappa Vlogs
Загружено: 2025-11-01
Просмотров: 339
श्री हेमंत सर, हस्तशास्त्र पारंगत ह्यांच्या नाशिकच्या घरी भेटून हितगुज करण्याचा अनुभव खरच उत्तम होता. 31 वर्षा पासुन हस्त शास्त्राचा अभ्यास त्यात पारंगत होऊन घेतलेले अनुभव ह्यामुळे ह्यांच्या कडुन ऐकण्या आणि शिकण्यासारखे बरेच होते. प्रारब्ध, कर्म , उपासना ह्यामुळे माणूस जिवन कसे जगू शकतो हे अतिशय सोप्या पद्धतीने त्यांनी सांगितले. हातावरच्या सर्व रेषा, उंचवटे, हाताचे प्रकार ह्या बाबतीत सविस्तर माहिती मिळाली.
ज्योतिष शास्त्रातील हस्तशास्त्र ह्या प्रकारातून माणसाचे भूत, भविष्य ,वर्तमान समजू शकते. बरीच लोकं हे जाणून घेऊन उपाय, उपासना करून येणार्या अडचणीना सामोरे जाण्यासाठी मानसिक सामर्थ तयार करतात.
मेहनत घेतल्या शिवाय स्वप्न पूर्ण होत नाही. चांगल्या भविष्याला परिश्रमाची , शुभेच्छाची जोड अतिशय महत्त्वाची आहे.
ज्योतिषशास्त्र जे मानतात त्यांच्या श्रद्धेचा मान ठेवला पाहिजे. तसेच ज्यांना फक्तं आपल्या कष्टावर विश्वास आहे त्यांच्या भावनेचा देखील मान ठेवला पाहिजे.
Mr. Hemant Rananvare: 7720066618
(नाशिक, पुणे )
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: