तुम्ही कधी खाऊन पाहिले आहेत का असे ताकातले पौष्टिक घावन/घावणे रेसिपी
Автор: Smita Oak vlogs
Загружено: 2023-02-12
Просмотров: 258571
#घावणे#घावनरेसिपी#पौष्टिकनाश्ता#smitaoakvlogs
घावन पीठ करण्याचे प्रमाण
तांदूळ एक किलो
चणाडाळ पाव किलो
उडीद डाळ पाव किलो
आवडत असल्यास मुगडाळ पाव किलो
अर्धा चमचा मेथीदाणा
हे सर्व जिन्नस एकत्र करून जाडसर दळून घेणे
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: