देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे
Автор: Sonal Bhaware Khaire
Загружено: 2022-07-19
Просмотров: 64747
प्रबोधनकार केशव ठाकरे लिखित देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे हे आजच्या काळात एक विद्रोही लिखाण मानायला काहीच हरकत नाही. देवळे, धर्म, आणि त्यांच्या मागील तथ्य, तर्क आणि वितर्क यांचे परखड विश्लेषन माणसासाठी धर्म की धर्मासाठी माणूस याबाबीचे आत्मचिंतन करण्यास प्रवृत्त्त करेल यात शंका नाही. देव हि कल्पना आहे कि सत्य याचा पुनर्विचार करण्यास भाग पडणारे असे पुस्तक आज आपण ऐकणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनल ला subscrice करायला विसरू नका. धन्यवाद.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: