प्रबोधनकार ठाकरे हे धर्मविरोधी होते का? काय आहे त्यांच्या लिखाणाचा अर्थ?
Автор: Prashant Kadam
Загружено: 2025-10-07
Просмотров: 62267
महाराष्ट्राचं सत्व इतकं निस्तेज झालं आहे का...या महाराष्ट्रात प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाचं पुस्तक भिरकावून देण्याची हिंमत कशी होते...आपलं संपूर्ण आयुष्य ज्यांनी महाराष्ट्रासाठी वेचलं त्यांना समजून घेण्यात महाराष्ट्र कमी पडला याचा अजून कुठला पुरावा पाहिजे? प्रबोधनकार काय होते हे समजून घेण्याची कधी नव्हे इतकी गरज आत्ता महाराष्ट्राला आहे...या सगळ्याबाबत ज्येष्ठ पत्रकार सचिन परब यांच्याशी केलेली ही खास बातचीत.
#prabhodhankar #prabodhan #thackeray #thackeraybrand #thackeraybrothers #prashantkadam
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: