Shinde Vs Thackeray: ठाकरेंची एकी आणि शिंदेंसाठी वाढती धाकधुक...मुंबई महापालिकेआधी काय राजकारण?
Автор: Prashant Kadam
Загружено: 2025-10-16
Просмотров: 126284
मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी सुरु केलेल्या अनेक योजना बंद करण्याचा सपाटा चालू आहे. त्याबद्दल अनेक कारणं दिली जात असली तरी प्रत्यक्षात हे छुपं वॉर अधिकाधिक तीव्र होताना दिसतंय. त्यातही रायगड, नाशिकसारख्या पालकमंत्रीपदाचा वाद अजूनही मिटलेला नाहीय. या सगळ्यात नेमका काय इशारा दडलेला आहे. याबद्दल ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांच्याशी केलेली ही खास बातचीत.
#eknathshinde #uddhavthackeray #rajthackeray
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: