Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

दिवाळी तयारीच्या १६ टिप्स | फक्त हा १ अट्टाहास सोडा, दिवाळ कामाचा थकवा येणारच नाही 16 Imp DiwaliTips

Автор: Saritas Kitchen Food & Vlogs

Загружено: 2025-10-09

Просмотров: 157789

Описание:

सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon - https://www.amazon.in/s?me=A6FSX0SQK7...

दिवाळी आली कि दिवाळीचे पहिला विचार डोक्यात येतो, साफसफाई, दिवाळीची शॉपिंग, दिवाळीचा फराळ, दिवाळी डेकोरेशन, पाहुणे, पाहुण्यांचा स्वयंपाक, बापरे !! विचार करूनच दमायला होतं. पण तरीही दिवाळी म्हंटले कि एक वेगळीच ऊर्जा संचारते. कारण दिवाळी हा नवी ऊर्जा देणार सण. मनातली सगळी नाकारत्मता घालवून सकारात्मक गोष्टींचा प्रकाश घेऊन येते. असाच विचार करून आपण दिवाळीच्या तयारीला लागलो तर दिवाळी आनंदात जाईलच पण, विडिओ मध्ये सांगितलेल्या टिप्स वापरल्या तर दिवाळीची तयारी पण एकदम सुटसुटीत होईल, आणि खऱ्या अर्थाने दिवाळी तुमच्यासाठी मनासारखी, दमछाक न होतात आनंदाने पार पडेल, ज्याचा जराही थकवा जाणवणार नाही. 
सगळ्यात महत्वाचे, सगळे कुटुंब फक्त आनंद घयायला नाही तर एकमेकांना मदतीचा हात पुढे करायला पण आनंदाने एकत्र येतील ती खऱ्या अर्थाने दिवाळी ठरेल. त्यामुळे विडिओ नक्की आवर्जून पहा, ज्यामधे दिवाळी फराळाचे पदार्थ करताना १३ किचन टिप्स दिल्या आहेत, आणि सोबत मोलाची बोनस टिप्स पण आहेच. चकली रेसिपी, रव्याचे लाडू रेसिपी, बेसनाचे लाडू रेसिपी,शेव रेसिपी, चिवडा रेसिपी, खुसखूषीत करंजी रेसिपी, बुंदीचे लाडू, आणि भरपूर काही. या सर्वांच्या टिप्स या विडिओ मध्ये तुम्हाला बघायला मिळतील. 
सरिता किचन म्हणजे, अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी. पण असे वेगवेळ्या नियोजनाचे विडिओ पण आपण नेहमी घेऊन येतच असतो. 
When Diwali arrives, the first things that come to mind are cleaning, shopping, making festive snacks, Diwali Faral Recipes, decorating the house, guests, cooking for guests — oh my! Just thinking about it can make you tired.But still, Diwali brings a special kind of energy. It’s a festival that fills us with new enthusiasm, removes negativity from our minds, and brings light and positivity into our lives.
If we start preparing for Diwali with this mindset, the festival will not only be joyful, but if you use the tips shared in the video, your Diwali preparations will also become super easy and well-organized. You’ll enjoy the festival without feeling tired — truly a happy and stress-free Diwali.
Most importantly, when the whole family comes together not just to celebrate but also to help each other with happiness, that’s the real spirit of Diwali.So don’t miss the video — it shares 13 useful kitchen tips for making Diwali snacks, along with a special bonus tip! You’ll find tips for recipes like chakli, rava laddoo, besan laddoo, sev, chivda, crispy karanji, boondi laddoo, and many more.
Sarita Kitchen means perfectly measured, accurate recipes — and we also keep bringing you videos with practical planning tips like this one.

१ किलो मैद्याची खुसखुशीत शंकरपाळी | कमी तेलकट शंकरपाळी साठी या ७ टिप्स पाळा 1kg Shankarpali Recipe    • १ किलो मैद्याची खुसखुशीत शंकरपाळी | कमी ते...  

१ किलो बेसनाचे लाडू | न चिकटणारे, गोल गरगरीत बेसन लाडू पीठ करण्यापासून सविस्तर कृती BesanLadu Recipe    • १ किलो बेसनाचे लाडू | न चिकटणारे, गोल गरगर...  

१ किलो पातळ पोह्यांचा चिवडा | या ७ टिप्स पाळून बनवा, मऊ न होणारा चिवडा 1kg Patal Pohe Chivda Recipe    • १ किलो पातळ पोह्यांचा चिवडा | या ७ टिप्स प...  

हलके जाळीदार अनारसे | तांदूळ कोणता घ्यावा? बिघडल्यास काय करावे? ७० अनारसे Anarase Recipe of 1kg Rice    • हलके जाळीदार अनारसे | तांदूळ कोणता घ्यावा?...  

१ किलो चकली भाजणी & खुसखुशीत चकली | १००% चकली मऊ होणार नाही या १०चुका टाळा 1kg Chakli Bhajni Recipe    • १ किलो चकली भाजणी & खुसखुशीत चकली | १००% च...  

दिवाळी फराळ बिघडल्यास काय कराल? 17 महत्वाच्या टिप्स पदार्थ चुकला तरी नो टेन्शन Diwali 17Kitchen Tips    • दिवाळी फराळ बिघडल्यास काय कराल? 17 महत्वाच...  

दिवाळी तयारी करताना 10 या चुका टाळा | दिवाळी तयारीच्या 10 टिप्स / 10 Useful Diwali Kitchen Tips    • दिवाळी तयारी करताना 10 या चुका टाळा | दिवा...  

कमी तेलकट, खुसखुशीत फराळासाठी तळताना या १५ गोष्टी पाळा १० चुका टाळा | चकली,शंकरपाळी DiwaliFaral Tips    • कमी तेलकट, खुसखुशीत फराळासाठी तळताना या १५...  

१/२ किलो बेसनाची कुरकुरीत शेव | लसूणी मसाला शेव, तेलकट होऊ नये म्हणून या ३ गोष्टी पाळा Shev Recipe    • १/२ किलो बेसनाची कुरकुरीत शेव | लसूणी मसाल...  

#saritaskitchen #सरिताकिचन #breakfastrecipes #easybreakfastrecipes

For collaboration enquiries – [email protected]

दिवाळी तयारीच्या १६ टिप्स | फक्त हा १ अट्टाहास सोडा, दिवाळ कामाचा थकवा येणारच नाही 16 Imp DiwaliTips

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

पाकातले रवा लाडू, बेसन लाडू १००% चुकणार नाहीत | शेव, चिवडा तेलकट होणार नाही Imp 13 Diwali Faral Tips

पाकातले रवा लाडू, बेसन लाडू १००% चुकणार नाहीत | शेव, चिवडा तेलकट होणार नाही Imp 13 Diwali Faral Tips

विठ्ठलाचा छंद 🙏 सुमधुर विठ्ठल भक्तिगीत 🎶 पांडुरंगाची भक्तीमय मराठी गाणी २०२५ ✨ विठ्ठल नामस्मरण विशेष

विठ्ठलाचा छंद 🙏 सुमधुर विठ्ठल भक्तिगीत 🎶 पांडुरंगाची भक्तीमय मराठी गाणी २०२५ ✨ विठ्ठल नामस्मरण विशेष

साध्या सोप्या ४ पालेभाज्या | तांदुळजा भाजी, चिघळेची भाजी, शेपू भाजी, अंबाडीची भाजी Palebhajya Recipe

साध्या सोप्या ४ पालेभाज्या | तांदुळजा भाजी, चिघळेची भाजी, शेपू भाजी, अंबाडीची भाजी Palebhajya Recipe

मऊ मऊ मोकळे कांदेपोहे | पोहे चिवट होऊ नये म्हणून ५ चुका टाळा kandepohe recipe marathi

मऊ मऊ मोकळे कांदेपोहे | पोहे चिवट होऊ नये म्हणून ५ चुका टाळा kandepohe recipe marathi

खरपूस आलू पराठा | भरपूर सारणाच्या गुबगुबीत आलू पराठ्यासाठी या ५ गोष्टी पाळा Alu Paratha Recipe

खरपूस आलू पराठा | भरपूर सारणाच्या गुबगुबीत आलू पराठ्यासाठी या ५ गोष्टी पाळा Alu Paratha Recipe

Pune Metro | सहा महिन्यांपासून हॉटेलच्या एकाच खोलीत राहणाऱ्या कथित IAS कडून कोणते पुरावे मिळाले?

Pune Metro | सहा महिन्यांपासून हॉटेलच्या एकाच खोलीत राहणाऱ्या कथित IAS कडून कोणते पुरावे मिळाले?

१ किलो पातळ पोह्यांचा चिवडा | चिवडा चिवट होऊ नये म्हणून २ टिप्स, कुरकुरीत चिवडा 1kg Chivda Recipe

१ किलो पातळ पोह्यांचा चिवडा | चिवडा चिवट होऊ नये म्हणून २ टिप्स, कुरकुरीत चिवडा 1kg Chivda Recipe

दिवाळी फराळ बिघडल्यास काय कराल? 17 महत्वाच्या टिप्स पदार्थ चुकला तरी नो टेन्शन Diwali 17Kitchen Tips

दिवाळी फराळ बिघडल्यास काय कराल? 17 महत्वाच्या टिप्स पदार्थ चुकला तरी नो टेन्शन Diwali 17Kitchen Tips

रवाळ दाणेदार दामटयाचे लाडू | बेसन पुरीचे लाडू, जास्त टिकण्यासाठी या २ टिप्स वापरा Besan Ladu Recipe

रवाळ दाणेदार दामटयाचे लाडू | बेसन पुरीचे लाडू, जास्त टिकण्यासाठी या २ टिप्स वापरा Besan Ladu Recipe

खसपूस गुबगुबीत, फ्लॉवरचा पराठा | फ्लॉवर उग्र न लागण्यासाठी ५चुका टाळा Gobhi Paratha Breakfast Recipe

खसपूस गुबगुबीत, फ्लॉवरचा पराठा | फ्लॉवर उग्र न लागण्यासाठी ५चुका टाळा Gobhi Paratha Breakfast Recipe

१ किलोचे पाकातले रवा लाडू | आता पाक चुकला तरी १००% लाडू होणार, फक्त या ५ टिप्स पाळा Rava Ladu Recipe

१ किलोचे पाकातले रवा लाडू | आता पाक चुकला तरी १००% लाडू होणार, फक्त या ५ टिप्स पाळा Rava Ladu Recipe

१ किलो बेसनाचे लाडू | न चिकटणारे, गोल गरगरीत बेसन लाडू पीठ करण्यापासून सविस्तर कृती BesanLadu Recipe

१ किलो बेसनाचे लाडू | न चिकटणारे, गोल गरगरीत बेसन लाडू पीठ करण्यापासून सविस्तर कृती BesanLadu Recipe

गरमागरम गाजर बीट सूप | सुरेख गुलाबी सूप, एकसंध पातळ होण्यासाठी या ५ चुका टाळा Carrot Soup Recipe

गरमागरम गाजर बीट सूप | सुरेख गुलाबी सूप, एकसंध पातळ होण्यासाठी या ५ चुका टाळा Carrot Soup Recipe

१ किलो पाकातले रवा लाडू | मऊमऊ जिभेवर विरघळणारे, १००% पाक चुकणार नाही ५ टिप्स 1kg Rava Ladu Recipe

१ किलो पाकातले रवा लाडू | मऊमऊ जिभेवर विरघळणारे, १००% पाक चुकणार नाही ५ टिप्स 1kg Rava Ladu Recipe

खारी शंकरपाळी | तेलकट न होणारी, बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत तिखट जीरा शंकरपाळी Khari Shankarpali Recipe

खारी शंकरपाळी | तेलकट न होणारी, बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत तिखट जीरा शंकरपाळी Khari Shankarpali Recipe

रवा तांदळाची खुसखुशीत चकली | 40 चकल्यांचे प्रमाण भाजणीची चकली बिघडत असेल तर झटपट चकली Chakali Recipe

रवा तांदळाची खुसखुशीत चकली | 40 चकल्यांचे प्रमाण भाजणीची चकली बिघडत असेल तर झटपट चकली Chakali Recipe

मऊमऊ गरमागरम डाळ खिचडी | हॉटेलसारखी, लसणाच्या खरपूस तडक्याची पातळ लपलपित खिचडी Dal Khichadi Recipe

मऊमऊ गरमागरम डाळ खिचडी | हॉटेलसारखी, लसणाच्या खरपूस तडक्याची पातळ लपलपित खिचडी Dal Khichadi Recipe

रात्रीचे जेवणात- ज्वारीची वरणफळं | चमचमीत ज्वारीच्या चकोल्या व कुरकुरीत बटाट्याचे काप VaranfalRecipe

रात्रीचे जेवणात- ज्वारीची वरणफळं | चमचमीत ज्वारीच्या चकोल्या व कुरकुरीत बटाट्याचे काप VaranfalRecipe

Anarse ! खास ट्रेडीशनल मिठाई अनरसे बनाएं आसान विधि-टिप्स के साथ जालीदार और कुरकुरे | Madhura Recipe

Anarse ! खास ट्रेडीशनल मिठाई अनरसे बनाएं आसान विधि-टिप्स के साथ जालीदार और कुरकुरे | Madhura Recipe

१ किलो, गव्हाची पिठाची ३ पदरी शंकरपाळी | मैदा नको तर, त्याच चवीची खुसखुशीत God Shankarpali Recipe

१ किलो, गव्हाची पिठाची ३ पदरी शंकरपाळी | मैदा नको तर, त्याच चवीची खुसखुशीत God Shankarpali Recipe

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]