Bramhin vs Rajput वादामुळे 2027 च्या UP Assembly Election मध्ये Yogi Adityanath बॅकफुटवर जाणार ?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-12-27
Просмотров: 11654
#BolBhidu #YogiAdityanath #UPCastePolitics
उत्तर प्रदेश. राजकीय दृष्ट्या देशातलं सर्वात मोठं आणि सर्वात महत्त्वाचं राज्य. देशात सर्वाधिक लोकसभा आणि विधानसभेच्या जागा असणार राज्य. या राज्यात येत्या १५ महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. पण यासाठी आतापासूनच वातावरण तापायला सुरुवात झालीये. राज्यात सत्तेसाठीची मुख्य फाईट भाजप आणि समाजवादी पार्टी यांच्यात असली, तरी निवडणुकीआधी सत्ताधारी भाजपमधला अंतर्गत कलह चव्हाट्यावर आलाय. युपी भाजपमध्ये सध्या मोठ्या सिव्हिल वॉरला सुरुवात झालीये. हे सिव्हिल वॉर होतंय, राज्यात सर्वाधिक ताकद असणाऱ्या दोन जातींमध्ये, एकीकडे आहेत ब्राह्मण आणि दुसरीकडे आहेत राजपूत. सध्या हा वाद एवढा मोठा झालाय की, यात प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी यांना हस्तक्षेप करावा लागलाय. या प्रकरणात पक्ष कठोर कारवाई करेल, अशी वॉर्निंग चौधरी यांनी दिलीये. ज्यावरून पुन्हा नव्या वादाला सुरुवात झालीये. या वादाचा परिणाम भाजपच्या लॉन्ग टर्म राजकारणावरती होऊ शकतो, असंही आता बोललं जातंय. हा सगळा वाद नेमका काय आहे? भाजपमध्ये ब्राह्मण व्हर्सेस राजपूत सिव्हिल वॉरला सुरुवात का झालीये? या वादाचा परिणाम भाजपच्या लॉन्ग टर्म राजकारणावरती कसा होऊ शकतो? समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: