Rekhachithram, Iratta ते Kannur Squad, पोलिसांभोवती फिरणाऱ्या Top 9 Malayalam Thriller Movies
Автор: BolBhidu
Загружено: 15 апр. 2025 г.
Просмотров: 59 175 просмотров
#BolBhidu #MalayalamThrillerMovies #Top10Movies
चोर पोलिस, शाळेत असताना खेळलो. सीआयडीमध्ये पहिलं आणि आन मेन at वर्कने तर आपल्या डोक्यात पोलिसांचे पिक्चर भारी असतात हे फिट्ट केलं. आता कधीकाळी आपण वॉन्टेडचा राधे पोलिस बनून आल्यावर पण शिट्ट्या मारल्यात, पण पोलिसांवरचा पिक्चर म्हणलं की वॉन्टेड आठवत नाही, कमिशनर अमोद शुक्ला आठवत नाही, आपल्याला आठवतं थ्रिल, आपल्याला आठवतो सस्पेन्स आणि हा फील मिळतो मल्याळम पिक्चरमध्ये. स्टोरी भारी, व्हिज्युअल्स भारी आणि कॅरॅक्टर्सही. पोलिसांची गोष्ट म्हणजे फक्त तपास नसतो, त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी असतात, फॅमिली ड्रामा असतो, ऑफिसमधले किस्से असतात, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थ्रिल असतं, ट्विस्ट असतात आणि इमोशन्सही. याच इमोशन्सचा फील देणारे पोलिसांच्या भोवती फिरणारे हे नऊ मल्याळम पिक्चर. सस्पेन्स न फोडता सांगतोय, रेलून बसा आणि निवांत ऐका... विषय थ्रिलचा आहे.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/

Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: