१ किलोच्या प्रमाणात तेल पोळी(पुरण पोळी) सगळ्या टिप्ससहीत रेसिपी by Swad Aswad Recipe (cooking vlog)
Автор: Swad Aswad Recipe
Загружено: 2025-03-09
Просмотров: 10677
तेल पोळी (पुरण पोळी) साहित्य :-
पुरण तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :-
१ किलो चण्याची डाळ ( ५ कप )
१ किलो साखर ( ३ कप)
१ छोटा चमचा वेलची पूड
१/४ छोटा चमचा जायफळ पूड
१/२ चमचा हळद
१/४ चमचा हिंग
१ छोटा चमचा तेल/तुप
आवरणासाठी लागणारे साहित्य (कणिक) :-
१ १/४ किलो मैदा ( ९-१० कप)
१/२ कप अगदी बारीक रवा ( गव्हाचे पीठ)
हळदीचे पाणी (१ चमचा हळद पाण्यात मिक्स केलेली )
१/४ चमचा हिंग
मीठ चवीनुसार
तेल (पीठ मुरण्यासाठी)
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: