Eknath Shinde | नगरसेवक हॉटेलमध्ये, मुंबईचा महापौर कुणाचा? एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान
Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Загружено: 2026-01-18
Просмотров: 13506
#eknathshinde #mumbaimayor #shivsena #bmc
महापालिकेच्या निकालानंतर आता मुंबईचा महापौर कोणाचा होणार याकडे लक्ष लागलंय.
मुंबईच्या महापौर पदाबाबत सध्या निरनिराळ्या चर्चा सुरू असल्याचं दिसून येतंय.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील महापौर पदाबाबत बोललं जात आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
#BreakingNews #GoogleNews #TrendingNews #TrendingMarathiNews #MahayutiGovernment #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #mahavikasaghadi #Sharadpawar #UddhavThackeray #SanjayRaut #NanaPatole #RajThackeray #ManojJarangePatil #prakashambedkar #MaharashtraPolitics #MaharashtraNews #maharashtrabreakingnews #maharashtranews #MVAvsMahayuti #bjp #ncp #shivsena #shivsenaubt #vanchit_bahujan_aaghadi #mns #ncpsharadpawar #ncpajitpawar #Maharashtracm #marathinews #PMNarendraModi #rahulgandhi #SantoshDeshmukh #punenews #mumbainews #nashiknews #nagpurnews #MaharashtraNews #MarathiNews #MaharashtraTimes
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: