तळागाळातला सामान्य कार्यकर्ता ते Maharashtra Congress President, Harshwardhan Sapkal आहेत कोण ?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-02-14
Просмотров: 85141
#BolBhidu #HarshwardhanSapkal #MaharashtraCongressPresident
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या दारुण पराभवामुळं महाराष्ट्र काँग्रेसमध्ये बदलाचे वारे वहायला लागले होते. नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मोकळं करण्याची मागणी काँग्रेस हायकमांडकडे गेली होती. 12 फेब्रुवारीला नाना पटोलेंचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा वरिष्ठांनी स्वीकारला. त्यामुळं महाराष्ट्र काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद कोणाला मिळणार, याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. यामध्ये बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत,सतेज पाटील अशी काही प्रमुख नावं चर्चेत होती. पण गुरुवारी काँग्रेसनं हायकमांडनं प्रदेशाध्यक्ष म्हणून वेगळ्याच चेहऱ्याला संधी दिल्यामुळं हा सगळ्यांसाठीच आश्चर्याचा धक्का मानला जातोय.
महाराष्ट्र काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावाची गुरुवारी घोषणा झाली. सपकाळांचं नाव कुठेही चर्चेत नसताना त्यांना एवढं मोठं पद दिल्यामुळं याची सध्या चर्चा होतेय. पण काँग्रेसनं सपकाळांना प्रदेशाध्यक्षपद देऊन काँग्रेनं तळागाळातल्या कार्यकर्त्याला सिंहासनावर बसवल्याचंही म्हटलं जातंय. हर्षवर्धन सपकाळ नक्की आहेत कोण, त्यांची राजकीय कारकीर्द कशी आहे, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: