पुण्यातील Rathee कुटुंबातल्या ५ महिला आणि दोन चिमुकल्यांची हत्या झालेलं Rathee Hatyakand काय होतं ?
Автор: BolBhidu
Загружено: 2023-12-10
Просмотров: 114810
#BolBhidu #RatheeMurderCase #RatheeHatyakand
तुम्ही कधी पुण्यात आलात आणि नळस्टॉपवरुन कोथरुडला जाणार असाल, तर बरोबर मध्ये तुम्हाला शीलाविहार नावाची एक कॉलनी दिसेल. आता नळस्टॉप आणि पुढच्या भागात प्रचंड ट्रॅफिक आणि गर्दी, तर कोथरुडच्या अलीकडे पौड रोडपासून पुन्हा ट्रॅफिक आणि गर्दी सुरु. पण या दोन्हीला जोडणाऱ्या पॉईंटजवळच शीलाविहार कॉलनी आहे. दोन्ही बाजूंनी झाडं, दुपारी पडणाऱ्या त्यांच्या सावल्या, मोकळ्या जागेत खेळत असलेली मुलं आणि निवांत वाटावी अशी शांतता.
हे फक्त दुपारी नसतंय, तर दिवसातल्या कुठल्याही वेळी शीला विहार कॉलनीत हेच चित्र असतंय. बरं हे झालं आताचं पिक्चर, पण हेच १९९४ मध्ये इथं याहीपेक्षा जास्त शांतता असायची. सगळ्या रस्त्यावरच चिटपाखरुही नसायचं, पण हाच शांत निवांत भाग तेव्हा हादरला होता, राठी कुटुंबाच्या हत्याकांडामुळं. २६ ऑगस्ट १९९४ चा तो दिवस, काही मिनिटाच्या वेळात राठी कुटुंबातल्या पाच महिलांची आणि दोन चिमुकल्या मुलांची हत्या झाली होती, सगळ्या घरात रक्ताचा सडा पडला होता…पुण्यातल्या राठी कुटुंबासोबत नक्की काय घडलं होतं ? काय होतं राठी हत्याकांड पाहू या व्हिडिओतून…
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: