भटकंती "ऑफबीट" घाटवाटांची | Dr. Priti Patel |
Автор: Unaad Bhatkanti
Загружено: 2025-03-01
Просмотров: 7938
!! सह्याद्रीतल्या अत्यंत अनवट, सदाबहार पण तितक्याच रौद्रसुंदर अश्या आडवाटेवरच्या घाटवाटांची भटकंती आपल्याला ह्या पॉडकास्ट च्या माध्यमातून घडणार आहे. कारण ...
घाटवाटा आणि डॉ. प्रीती पटेल हे भन्नाट समीकरण भटक्यांना अगदी सुपरिचित आहे.
डॉ. प्रीती पटेल...म्हणजे अत्यंत शोधक नजर आणि सह्याद्रीत मनमुक्त संचार करणारं हे भन्नाट व्यक्तिमत्त्व.
सह्याद्रीतला एखादा परिसर निवडला की मन भरेपर्यंत त्याचा अगदी कोपरा अन कोपरा धुंडाळून काढायचा, तिथे असलेल्या अनेक दुर्गम वाटा, गुहा, लेणी, देवता आणि तिथली लाईफस्टाईल ह्यांचा मुळासकट मागोवा घ्यायचा आणि आपली भटकंती अत्यंत सशक्त आणि डोळस बनवायची, ह्याच्या परिपाठासह पाहूया घाटवाटांचे ह्यापूर्वी कधीही न ऐकलेले अंतरंग !!
संपूर्ण पॉडकास्ट नक्की बघा.
प्रीती पटेल ह्यांच्या पोतडीतील काही खास फोटोज आणि व्हिडीओज वापरून, पाहण्यासारखा माहितीपूर्ण पॉडकास्ट बनविण्याच्या प्रयत्न आमच्या उनाड टीम ने केला आहे. आम्हाला आशा आहे तुम्हाला नक्की आवडेल, आवडल्यास प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. सोबत आमचे चॅनेल नक्की सबस्क्राईब करा.
उनाड भटकंती आयोजित आगामी टूर्स / ट्रेक्स संदर्भात अपडेट साठी खालील ग्रुप नक्की जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/EnOtlpxsMxb...
Connect With Us On:
→ Instagram:
Credits:
Guest: Dr. Priti Patel (Well Known Mountaineer & Writer)
Hosts: Deva Ghanekar
Editor: Deva Ghanekar
Edit Assistant: Rati Ghanekar
Content Manager: Onkar Oak
Social Media Manager: Deva Ghanekar
Legal Advisor: Onkar Oak
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: