Boat Ratnagiri Kar Walva (Sandesh Nagwekar Musicals)
Автор: Sandesh Nagwekar Musicals
Загружено: 2025-03-11
Просмотров: 5425
गीतकाराची कल्पना
“बोट जरा रत्नागिरी करं वलवा” या गीताचे आपण पाहीलेल्या व्हिडीओ मधील शेवटाकडील हुरा रे हुरा या गजरात नाखवीणीला झोपेतुन जाग येते. जो आपण प्रसंग पाहिला तो म्हणजे, कोळीवाड्यातुन बोटीने नाखवासंग प्रवास करणारी ती नाखवीन खरतरं भैरीच्या रत्ननगरीतील माहेरवाशीण आहे. तिला उद्या कोळीवाड्यातुन रत्नागिरीला भैरी पालखी उत्सवाला माहेरला जाण्याची खास ओढ लागली आहे. तो प्रवास दिवस उजाडण्याआधी रात्री तिला एक गोड स्वप्न पडले, ते म्हणजे “बोट जरा रत्नागिरी करं वलवा”.
Adv. Sandesh Bharat Nagwekar
Present
कोळीगीत- “बोट जरा रत्नागिरी करं वलवा” (शिमगा आधारित)#marathi #marathisong #kokan #shimga #koligeet #shimgasong #aagrikoli #ekvira
निर्माता- ॲड.श्री. संदेश भरत नागवेकर.
गीत,संगीत,गायक,भूमिका- ॲड.श्री. संदेश भरत नागवेकर.
गायिका- डॉ.नेहा राजपाल.
सहसंगीत- काशीनाथ गोरुले.
संगीतकार- अनिल करंजवकर, अशोकदादा वायंगणकर.
ध्वनीमुद्रण- श्रीकृष्ण सावंत,विधी व्हाईज स्टुडिओ.
छायाचित्रीकरण- निरंजन तेरेदेसाई , प्रसाद शिगवण
नृत्यांगणा- हर्षदा मोहीते, दिर्घा राऊत, आदिती चव्हाण, आराज्ञा तांबे, प्रणिता लवटे, गार्गी जोशी, रिद्धी नागवेकर.
अर्थसहाय्यक- डॉ.दिलीप पाखरे, संदेश(बाबू) चव्हाण, मोनू भूते, बाबा नागवेकर, संदिप बैकर, कल्याण शिरधनकर, गौरी घुडे, राजेंद्र मसूरकर, देवेंद्र झापडेकर
प्रेरणा- श्री. साईनाथ नागवेकर, दादा वाडेकर, कैलास विलणकर, गौरव सावंत, संजय बने , मनू गुरव (बॉस )
आभार- रत्नागिरी बारावाड्या ग्रामस्थ, श्री देव भैरी ,जोगेश्वरी ,नवलाई -पावणाई ,तृणबिंदूकेश्वर ट्रस्ट झाडगाव रत्नागिरी , श्री नागेश्वर मंडळ(सोमेश्वर),श्री. संदिप बुवा पावसकर , विठोबा (बावा) नागवेकर , श्री महालक्ष्मी भजन मंडळ
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: