नावडती भाजी आता झाली आवडती | अशी सोपी रेसिपी, की घरचे सुद्धा परत परत ही भाजी मागतील
Автор: Anuradha Tambolkar
Загружено: 2025-04-09
Просмотров: 8940
सर्वांच्या घरामध्ये रोजचा अवघड प्रश्न असतो, तो म्हणजे 'भाजी कोणती करावी'. नेहमीच्या त्याच त्याच भाज्या खाऊन आपल्या सर्वांनाच कंटाळा येतो, पण बाकीच्या बर्याच अशा भाज्या असतात ज्याची चव घरच्यांना अजिबात आवडत नाही.
पण त्याच नावडत्या भाज्या जराशा वेगळ्या पद्धतीने केल्या, तर सर्वांना का नाही आवडणार?
म्हणूनच ह्या व्हिडिओ मध्ये एक नावडती भाजी, सर्वांना आवडेल अशा पद्धतीने कशी करावी, हे सांगितलेलं आहे.
ही सोपी रेसिपी जनौन घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद 🙏😊
---------------------------------------------------------------------------------------------------------
सर्वांच्या घरी असावं असं "आपली संस्कृती आपले सणवार" हे पुस्तक ऑर्डर करण्यासाठी 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
---------------------------------------------------------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
#पडवळ #मराठीरेसीपी #भाजी #snakegourd #sabji #marathirecipe #चविष्ट #सोपीरेसिपी #चटपटीत #chatpatit
पडवळ रेसिपी, पडवळाची भाजी कशी करतात, पडवळाची भाजी मराठी रेसिपी, पडवळाची भाजी कशी बनवतात, पडवळाची भाजी कशी बनवायची, snake gourd, snake gourd recipe, snake gourd sabji, snake gourd recipe in marathi, snake gourd fry, summer special recipe, dry sabji, dry vegetable recipe,
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: