गावरान पद्धतीने चविष्ट असे वांग्याचे भरीत नक्की बनवून बघा 1भाकरी ऐवजी 2भाकरी खाल l Vangyache Bharit.
Автор: Sneha's Kitchen
Загружено: 2025-12-11
Просмотров: 64
गावरान पद्धतीने चविष्ट असे वांग्याचे भरीत नक्की बनवून बघा 1भाकरी ऐवजी 2भाकरी खाल l Vangyache Bharit.
साहित्य
2 मोठी वांगी
1 मोठा कांदा
1 टोमॅटो
कडीपत्ता
शेंगदाणा कूट पाव वाटी
तेल
मीठ
चविप्रमाणे लालतिखट
हळद
जिरे
मोहरी
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: