महाविस्तार AIॲप!शेतकऱ्यांसाठी डिजिटल सल्लागार. शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र.शेतीसाठी मोबाईलचा योग्य वापर
Автор: Shiwar Dot Com
Загружено: 2025-09-15
Просмотров: 955
महाविस्तार-AI : शेतकऱ्यांसाठी पहिले डिजिटल सल्लागार ॲप!भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या VISTAAR उपक्रमाअंतर्गत आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने विकसित केलेले महाविस्तार-AI ॲप आता आपल्या सेवेत!
#शेतकरी #शेती #agriculture #farming #कीडनियंत्रण #farmer
✅ मुख्य वैशिष्ट्ये
👉 रिअल-टाइम हवामान सल्ला (पर्जन्यमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग)
👉 पीक व्यवस्थापन व पिकांचे तंत्रज्ञान मार्गदर्शन
👉 मृदा आरोग्य पत्रिका व खत मात्रा गणक
👉 कीड व रोग नियंत्रण उपाय
👉 बाजारभावाची माहिती
👉 AI Chat Box – पेरणीपासून काढणीपर्यंत तज्ञ मार्गदर्शन #agriculture #शेती #farminglife#शेतकरी
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: