काकडीच्या भाकरी | वाळकाच्या भाकरी | Kakdichya Bhakari | पालघर | Rajendra bhusara Vlog |
Автор: Travel With Raj
Загружено: 2020-11-23
Просмотров: 2664
नमस्कार
काकडीच्या भाकरी ह्या प्रामुख्याने दिवाळी सणात केल्या जातात, त्याला ग्रामीण भाषेत वाळकाच्या भाकरी असेही म्हंटले जाते.
भाकरी बनवण्यासाठी मोठी काकडी(वाळूक), तांदुळाचे पीठ, गुळ, वेलची पूड, मीठ तेल आणि भाकरी बनवण्यासाठी पाने असे साहीत्य लागले.
पालघर जिल्यात हा पदार्थ सणासुदीला मोठ्या प्रमाणात बनवला जातो.
#cucumber #bhakri #Tribal Lifestyle #palghar #rice flower #jagguery
#like
#subscribe
#comments
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: