लहान मुलांना लिहायला कसं शिकवायचं? | Writing Speed वाढवण्याचे सोपे उपाय
Автор: मुलं समजून घेताना | Parenting & Growth
Загружено: 2026-01-11
Просмотров: 1621
अनेक पालकांची तक्रार असते की
मुलं लिहायला तयार नाहीत, हळू लिहितात किंवा कंटाळा करतात.
या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत –
✔ लहान मुलांना लिहायला कसं शिकवायचं
✔ लेखनाची गती (Writing Speed) कशी वाढवायची
✔ हात दुखू नये म्हणून योग्य सराव
✔ मुलांना कंटाळा न येता लेखनाची सवय कशी लावायची
हे सगळे उपाय
घरच्या घरी, सोप्या पद्धतीने आणि पालकांना करता येतील असे आहेत.
अशाच उपयुक्त पालक मार्गदर्शनासाठी
👉 चॅनेलला Subscribe करा
#लिहायला_शिकवणे
#मुलांचेलिखाण
#WritingPractice
#HandwritingTips
#WritingSpeed
#ParentingMarathi
#KidsEducation
#LearningAtHome
#MarathiParents
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: