Twins बाळांचा संगोपन कस कराव? | एकाच वयाच्या दोन मुलांना वेळ आणि लक्ष कसं द्यावं
Автор: मुलं समजून घेताना | Parenting & Growth
Загружено: 2026-01-08
Просмотров: 226
Twins बाळ सांभाळणं म्हणजे आनंद दुप्पट ❤️ पण जबाबदारीही दुप्पट असते.
एकाच वयाची दोन मुलं असतील तेव्हा routine, जेवण, झोप, भांडण, jealousy आणि वेळ वाटप कसं करायचं हे अनेक पालकांसाठी अवघड होतं.
या व्हिडिओमध्ये आम्ही खास Twins parents साठी सांगत आहोत –
✔ दोघांसाठी same routine कसा ठेवावा
✔ एकावेळी एक मूल सांभाळताना guilt कसं टाळावं
✔ Twins मध्ये भांडण आणि jealousy कसं handle करावं
✔ दोघांना वेगळं लक्ष का गरजेचं आहे
✔ पालकांनी स्वतःची काळजी का घ्यावी
हा व्हिडिओ प्रत्येक twins आई-वडिलांसाठी उपयुक्त आहे.
व्हिडिओ आवडल्यास like, share करा आणि channel ला subscribe करा 🙏#TwinsParenting
#TwinsBabyCare
#TwinsInMarathi
#TwinsCareTips
#ParentingInMarathi
#MarathiMom
#MarathiParenting
#TwinBabies
#IndianParents
#BabyCareMarathi
#NewParents
#ParentingTips
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: