मुलांना चांगल्या सवयी कोणत्या वयात लावाव्यात? | Right Age, Right Habits for Kids | Parenting Marathi
Автор: मुलं समजून घेताना | Parenting & Growth
Загружено: 2026-01-07
Просмотров: 18802
मुलांना चांगल्या सवयी कोणत्या वयात लावाव्यात?
योग्य वयात योग्य सवयी कशा लावायच्या हे या व्हिडिओमध्ये समजेल.
मुलांच्या आयुष्यात चांगल्या सवयी खूप महत्वाच्या असतात.
पण अनेक पालकांचा प्रश्न असतो –
👉 चांगल्या सवयी लावायचं योग्य वय कोणतं?
👉 कोणत्या वयात कोणत्या सवयी लावल्या पाहिजेत?
या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल –
✔ मुलांना सवयी लावण्याचं योग्य वय
✔ 0 ते 7 वर्षांत मेंदूचा विकास कसा होतो
✔ योग्य वयात योग्य सवयी का महत्वाच्या आहेत
✔ 0–2, 2–4 आणि 4–7 वर्षांच्या मुलांसाठी योग्य सवयी
जर तुम्ही पालक, आजी-आजोबा किंवा केअरटेकर असाल,
तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की उपयोगी ठरेल.
📌 अशाच उपयोगी पालकत्व, मुलांचा विकास आणि सवयींवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी
👉 आमच्या चॅनेलला Subscribe करा.
#ParentingMarathi
#MarathiParenting
#ChildDevelopment
#GoodHabitsForKids
#KidsHabits
#RightAgeRightHabits
#KidsBrainDevelopment
#0to7Years
#KidsEducation
#MarathiMom
#MarathiParents
#PositiveParenting
#ParentingTips
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: