बाळासाठी पौष्टिक खीर | 1 वर्षानंतर बाळासाठी घरची खीर रेसिपी | Baby Food Marathi
Автор: मुलं समजून घेताना | Parenting & Growth
Загружено: 2026-01-08
Просмотров: 4471
आईच्या दुधाबरोबर बाळाच्या आहारात योग्य पोषण मिळावं यासाठी
आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी बनवता येणारी पौष्टिक खीर 👶🥣
या खिरीमध्ये
✔ तांदूळ आणि डाळींचं मिश्रण
✔ प्रथिने, कॅल्शिअम, लोह
✔ जीवनसत्त्वे A, C, D
✔ पचनास हलकी आणि सुरक्षित रेसिपी
या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल –
👉 खीरची पूड कशी बनवायची
👉 गोड आणि खारी खीर कशी द्यायची
👉 बाळाच्या वयानुसार प्रमाण
ही रेसिपी 1 वर्षावरील बाळांसाठी योग्य असून
हळूहळू आहार वाढवण्यासाठी खूप उपयोगी आहे ❤️
#बाळासाठीखीर
#BabyFoodMarathi
#HomemadeBabyFood
#BalAahar
#HealthyBaby
#BabyFoodRecipes
#IndianBabyFood
#MarathiMom
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: