भर पावसात भरली जत्रा 🌈 कोकणातले अतिशय जागृत देवस्थान 🔥 श्री गोठणा देवी 🔥 वारंगाची तुळसुली
Автор: Hoy Maharaja Vlog
Загружено: 2024-10-17
Просмотров: 1032
भर पावसात भरली जत्रा कोकणातले अतिशय जागृत देवस्थान श्री गोठणा देवी वारंगाची तुळसुली.
तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथे आहे वारंगाची तुळसुली गाव तिथे आहे. अतिशय जागृत असे श्री गोठणा देवी देवस्थान चिखलात असणारे देवस्थान अतिशय प्रसिद्ध आहे. या दिवशी देवीची ओटी भरली जाते. भाविक खूप लांब लांबून आईच्या भेटीला येतात. व ओटी भरतात. नवसाला पावणारे असे हे देवस्थान या देवस्थानाला तुम्ही नक्की भेट द्या. इथले मानकरी त्यांचे मोबाईल नंबर देत आहे. तरी त्यांना संपर्क करून तुमचे नवस बोलू शकता. व अधिक माहिती घेऊ शकता.
श्री. शिवाजी घाडी काका +91 88058 62692
आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आपल्या Hoy Maharaja Vlog या चॅनलला नक्की सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद......
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: