श्री स्वामी पादुका मठ 🔱 दाजी महाराज अक्कलकोटकर समाधी स्थान 🔥 कोकणातले अतिशय जागृत स्थळ🔥शिवडाव कणकवली
Автор: Hoy Maharaja Vlog
Загружено: 2025-04-23
Просмотров: 8831
श्री स्वामी पादुका मठ दाजी महाराज अक्कलकोटकर समाधी स्थान कोकणातले अतिशय जागृत स्थळ शिवडाव कणकवली
मित्रांनो या मठाकडे जाण्यासाठी कणकवली वरून गड नदी तिथून सुमारे पंधरा ते वीस किलोमीटरवर शिवडाव
हे गाव आहे. व तिथे अतिशय प्राचीन असा श्री दाजी महाराज अक्कलकोटकर यांचा समाधी मठ आहे. अतिशय जागृत असा हा मठ आहे. इथे खुद्द मला दत्त महाराजांनी व स्वामी समर्थामी दर्शन दिले आहे माझा जन्म सार्थकी लागला मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण दत्त महाराज व श्री स्वामी समर्थ यानी मला दर्शन दिले. माझा जन्म धन्य झाला. तिथे असलेले दाजी महाराज अक्कलकोटकर महाराजांचे वंशज श्री. नाडकर्णी काका यांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन त्यांनी हा व्हिडिओ बनवण्यासाठी मला परवानगी दिली व व व्हिडिओ बनवण्यासाठी मदतही केली तसेच आनंद दादा यांचे सुद्धा मी आभार मानतो. त्याशिवाय माननीय. श्री. संजय वेंगुर्लेकर दादा यांचा मी ऋणी राहीन कारण त्यांच्यामुळेच हा मठ मला एक्सप्लोर करता आला. संजय दादा खूप खूप आभार. तुम्हाला जर अधिक माहिती हवी असल्यास श्री नाडकर्णी काका त्यांचाt मोबाईल नंबर देत आहे अवेळी फोन न करता त्रास न देता वेळ पाहूनच फोन करावा दुपारी फोन करू नये धन्यवाद.......
श्री. नाडकर्णी काका +91 74474 35269
+91 94224 35269
आणि हा माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आपल्या Hoy Maharaja Vlog या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ.....
Hoy Maharaja Vlog 9757373797
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: