खुन्याला दिले पकडून 🔥 श्री कालिका देवीचा चमत्कार 🔥चाळा देवस्थान 🔥 हडी ता. मालवण जि.सिंधुदुर्ग
Автор: Hoy Maharaja Vlog
Загружено: 2024-12-04
Просмотров: 2900
खुन्याला दिले पकडून श्री कालिका देवीचा चमत्कार चाळा देवस्थान हडी ता. मालवण जि.सिंधुदुर्ग
तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथे असलेल हडी गाव
या गावात आहे अतिशय जागृत असे श्री कालिका चाळा देवस्थान नवसाला पावणारी अशी ही कालिका देवी या देवीचा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्या कोकणातले यूट्यूबर श्री. हनु हडकर साहेब व श्री. ओमकार बांदकर
साहेब व तेथील मानकरी श्री. दशरथ गावकर यांनी मोलाची मदत केली त्यांचा मी आभारी आहे. श्री कालिका देवी चाळा देवस्थान त्याची संपूर्ण माहितीपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे. तरी अधिक माहितीसाठी श्री. दशरथ गावकर मानकरी यांचा मोबाईल नंबर देत आहे. संपर्क करावा.
श्री. दशरथ गावकर मानकरी +91 94237 29644
व हा माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आपल्या hoy maharaja vlog या चॅनलला नक्की सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरु नका धन्यवाद......
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: