Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Sambhajinagar BJP Rada: कार्यकर्ते आक्रमक, कराडांच्या गाडीला घेराव, संभाजीनगर राड्याची A टू Z स्टोरी

Автор: Vishaych Bhari

Загружено: 2025-12-31

Просмотров: 2670

Описание:

#sambhajinagar #bjp #mahanagarpalika #sambhajinagarmahanagarpalika #vishaychbhari

Sambhajinagar BJP Rada : कार्यकर्ते आक्रमक,कराडांच्या गाडीला घेराव, संभाजीनगर राड्याची A टू Z स्टोरी

राजकारण म्हणजे केवळ निवडणूक, उमेदवारी किंवा सत्तेची गणितं नाहीत…राजकारण उभं राहतं ते कार्यकर्त्यांच्या घामावर, निष्ठेवर आणि विश्वासावर… पण जेव्हा हाच विश्वास तुटतो, जेव्हा वर्षानुवर्षे पक्षासाठी रस्त्यावर झटलेला कार्यकर्ता स्वतःच्याच पक्षाच्या दारात न्याय मागायला बसतो…तेव्हा ती केवळ नाराजी राहत नाही तो एक राजकीय उद्रेक ठरतो… छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आज नेमकं तेच चित्र आहे…महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी यादी जाहीर होताच शहरातील राजकीय घडामोडींना अचानक वेग आला… कागदावरची यादी जाहीर झाली, आणि रस्त्यावर संताप उसळला… कोणी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेला, कोणी अपक्ष म्हणून उभा राहिला, तर काही निष्ठावान कार्यकर्ते “आमच्यावर अन्याय झालाय” म्हणत थेट पक्षाच्या कार्यालयासमोर उपोषण आणि आंदोलनाला बसले…खरं तर महायुती तुटल्यानंतर उमेदवारी वाटपाचा प्रश्न छत्रपती संभाजीनगर भाजपमध्ये अंतर्गत असंतोषाचं मोठं कारण ठरला… परिणामी सलग दुसऱ्या दिवशीही भाजपच्या प्रचार कार्यालयासमोर संतप्त कार्यकर्त्यांचा संताप शांत झाला नाहीय… भाजपच्या कार्यालयासमोर भाजपचेच निष्ठावंत कार्यकर्ते भाजपच्या नेतृत्वाविरोधात उभे आहेत… या नाराज कार्यकर्त्यांनी माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड आणि कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या गाड्यांना घेराव घातला, सावेंच्या गाडीला काळं फासल, भाजप नेत्यांचे फोटो फाडले… आणि एका कार्यकर्त्यानी तर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा करण्याचा प्रयत्न केला…या सगळ्या घटनांनी छत्रपती संभाजीनगरचं राजकारण पूर्णपणे ढवळून निघालंय…म्हणून नेमका हा राडा कसा सुरू झाला? नेमका वाद कुठून पेटला? आणि भाजप कार्यकर्त्यांकडून कोणते आरोप करण्यात आले? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं… सांगणारा हा व्हिडीओ,

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link : Vishaych Bhari FB

https://www.facebook.com/profile.php?...

instagram link :

  / vishayachbhari  

Our Website :

https://vishaychbhari.com

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You,
vishaych bhari, sambhajinagar bjp rada, sambhajinagar bjp rada news, sambhajinagar bjp office rada, sambhajinagar bjp video, sambhajinagar rada video, atul save sambhaji nagar, bhagavat karad, minister bhagawat karad, atul save,bhagwat karad aurangabad, who is bhagawat karad, sambhajinagar mahanagarpalika election, mahanagarpalika election, sambhajinagar municipal election news, eknath shinde vs bjp sambhajinagar

Sambhajinagar BJP Rada: कार्यकर्ते आक्रमक, कराडांच्या गाडीला घेराव, संभाजीनगर राड्याची A टू Z स्टोरी

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Matoshree वर Anil Parab vs Varun Sardesai एका जागेवरुन राडा ? पक्षात अनिल परबांचं महत्त्व कमी होतंय?

Matoshree वर Anil Parab vs Varun Sardesai एका जागेवरुन राडा ? पक्षात अनिल परबांचं महत्त्व कमी होतंय?

Sambhajinagar BJP Rada: संभाजीनगरमध्ये भाजपचे नाराज कार्यकर्ते आक्रमक, भागवत कराडांच्या गाडीला घेराव

Sambhajinagar BJP Rada: संभाजीनगरमध्ये भाजपचे नाराज कार्यकर्ते आक्रमक, भागवत कराडांच्या गाडीला घेराव

Bunty Jahagirdar Shrirampur News : जर्मन बेकरी प्रकरणातील आरोपी बंटीची भरदिवस गोळ्या झाडून हत्या !

Bunty Jahagirdar Shrirampur News : जर्मन बेकरी प्रकरणातील आरोपी बंटीची भरदिवस गोळ्या झाडून हत्या !

Iran Protests 2025: इस्लामिक राजवटीविरोधात जनतेचा उद्रेक, मुल्ला हटवाचे नारे, आंदोलनामागचं कारण काय?

Iran Protests 2025: इस्लामिक राजवटीविरोधात जनतेचा उद्रेक, मुल्ला हटवाचे नारे, आंदोलनामागचं कारण काय?

Thackeray Brothers: मुंबई कुणाची..तिकीटवाटपानंतर ठाकरेंच्या एकीचं चित्र काय दिसतंय?

Thackeray Brothers: मुंबई कुणाची..तिकीटवाटपानंतर ठाकरेंच्या एकीचं चित्र काय दिसतंय?

PMC Election: Ravindra Dhangekar यांचा त्या एका जागेसाठी हट्ट, एबी फॉर्मवरुन राडा, शिवसेना अडचणीत ?

PMC Election: Ravindra Dhangekar यांचा त्या एका जागेसाठी हट्ट, एबी फॉर्मवरुन राडा, शिवसेना अडचणीत ?

Amol Balwadkar Exclusive: मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न झाला पण..| LetsUpp Marathi

Amol Balwadkar Exclusive: मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न झाला पण..| LetsUpp Marathi

Adv. Ashish Shelar Interview Live: मुंबईतला मराठी माणूस भाजपसोबतच राहणार, ॲड. आशिष शेलारांचा दावा

Adv. Ashish Shelar Interview Live: मुंबईतला मराठी माणूस भाजपसोबतच राहणार, ॲड. आशिष शेलारांचा दावा

Sanjay Raut LIVE | राहुल नार्वेकर धमक्या देत असल्याचा राऊतांचा आरोप, ठाकरे बंधूच्या किती सभा होणार?

Sanjay Raut LIVE | राहुल नार्वेकर धमक्या देत असल्याचा राऊतांचा आरोप, ठाकरे बंधूच्या किती सभा होणार?

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!

The SHOCKING Truth behind Aravalli Hills! | Dhruv Rathee

The SHOCKING Truth behind Aravalli Hills! | Dhruv Rathee

News & Views Live: मुंबईत राज ठाकरेंच्या मनसेनं फक्त 53 जागा का घेतल्या? Mumbai BMC Election 2025

News & Views Live: मुंबईत राज ठाकरेंच्या मनसेनं फक्त 53 जागा का घेतल्या? Mumbai BMC Election 2025

Marathi Muslim फॅक्टर Thackeray बंधूंना BMC Elections 2026 जिंकवून देईल?| Raj Thackeray | Mumbai Tak

Marathi Muslim फॅक्टर Thackeray बंधूंना BMC Elections 2026 जिंकवून देईल?| Raj Thackeray | Mumbai Tak

Municiple Election : निवडणुकीच्या आधीच भाजपचा विजयी षटकार, कुठे बिनविरोध तर कुठे अर्ज बाद !

Municiple Election : निवडणुकीच्या आधीच भाजपचा विजयी षटकार, कुठे बिनविरोध तर कुठे अर्ज बाद !

Thane | सेना-मनसेच्या उमेदवारांचे अर्ज अवैध, नेते आक्रमक

Thane | सेना-मनसेच्या उमेदवारांचे अर्ज अवैध, नेते आक्रमक

Sambhajinagar BJP Rada: कार्यकर्त्यांनी कपडे फाडले, Atul Save,Bhagwat Karad यांना शिवीगाळ, काय घडलं?

Sambhajinagar BJP Rada: कार्यकर्त्यांनी कपडे फाडले, Atul Save,Bhagwat Karad यांना शिवीगाळ, काय घडलं?

Mahapalika Election Rada : भाजप निष्ठावंतांना ऐनवेळी तिकीटं मिळाली नाहीत, बऱ्याच ठिकाणी राडे

Mahapalika Election Rada : भाजप निष्ठावंतांना ऐनवेळी तिकीटं मिळाली नाहीत, बऱ्याच ठिकाणी राडे

Chandrakant Patil यांनी फसवलं, राजकारणातून संपवण्याचा कट; Amol Balwadkar यांना अजितदादांची मदत

Chandrakant Patil यांनी फसवलं, राजकारणातून संपवण्याचा कट; Amol Balwadkar यांना अजितदादांची मदत

Nashik मध्ये गाडीचा पाठलाग, Sambhajinagar मध्ये राडा, ठाण्यात BJP ऑफिस फोडलं, राज्यात काय घडलं ?

Nashik मध्ये गाडीचा पाठलाग, Sambhajinagar मध्ये राडा, ठाण्यात BJP ऑफिस फोडलं, राज्यात काय घडलं ?

CM है तो क्या पुलिस के वर्दी पे हाथ डालेगा: Sanjay Dutt ज़बरदस्त पुलिस स्टेशन सीन | Kurukshetra

CM है तो क्या पुलिस के वर्दी पे हाथ डालेगा: Sanjay Dutt ज़बरदस्त पुलिस स्टेशन सीन | Kurukshetra

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]