Thackeray Brothers: मुंबई कुणाची..तिकीटवाटपानंतर ठाकरेंच्या एकीचं चित्र काय दिसतंय?
Автор: Prashant Kadam
Загружено: 2025-12-31
Просмотров: 34629
१५ जानेवारीला मुंबई महापालिकेच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीचं मतदान होतंय. काय होणार या निवडणुकीत...ठाकरेंची एकी भाजपचं आव्हान रोखू शकणार का..याची उत्सुकता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा सगळा इतिहास जवळून पाहणारे ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांची ही खास मुलाखत.
#bmcelections2025 #bmc #thackerayvsshinde #thackeray #uddhavthackeray
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: