Indore Water Death: भाजपच्या कैलाश विजयवर्गीय यांची अरेरावी कुणाच्या जीवावर? एका प्रश्नाने पोलखोल
Автор: Prashant Kadam
Загружено: 2026-01-01
Просмотров: 22718
इंदौर..सलग ८ वेळा स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशातलं सर्वात स्वच्छ शहर ठरतं. पण याच शहरात दूषित पाण्यामुळे ८ जणांचा जीव जातो. त्यावर प्रश्न विचारल्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते, अमित शाहांच्या वर्तुळातले खास कैलाश विजवर्गीय कसे भडकतात..तेही पाहा.
#kailashvijayvargiya #indorenews #indore #water
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: