The Anuroop Show | Mrunal Dusanis & Neeraj More | Episode 16 |
Автор: Anuroop Wiwaha Sanstha
Загружено: 2025-10-04
Просмотров: 118753
आपलं काम, career सोडून साता समुद्रापार prem शोधण्याचा विचार सुद्धा भितीदायक वाटतो ना? पण नवरा बायको दोन वेगवेगळ्या देशांत असताना संसार थाटणं किती अवघड असेल? पण हे शक्य आहे जर एकमेकांवर प्रेम आणि विश्वास असेल तर. आयुष्यातला खडतर टप्पा पार पडलाय आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री आणि घराघरात पोहोचलेलं नाव म्हणजे मृणाल दुसानीस हिने. मृणाल आणि नीरज मोरे ह्या जोडप्याने तब्बल ६ वर्षे भारत अमेरिका असा संसार केला. हा एवढा मोठा निर्णय घेताना त्यांनी काय काय विचार केला असेल? नक्की he समीकरण जुळून आलं कसं? जाणून घेऊया The Anuroop Show च्या ह्या नव्या भागात.
In this episode listen to,
1) Their arranged love story
2) Overcoming insecurities of long distance marriage
3) Achieving their dream together
#MrunalDusanis #NeerajMore
#TheAnuroopShow #PowerCouple #MaharashtrianPride #LoveAndBusiness #PodcastIndia #JKK #AnuroopVivahSanstha #RealStories #companionship
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: