आता आरोग्य आणि चव दोन्हीही एकाच रेसिपी मध्ये - लाल माठाची भाजी | Red Amaranth sabji
Автор: Anuradha Tambolkar
Загружено: 2025-05-26
Просмотров: 33919
घरच्यांचं आरोग्य आणि त्यांना आवडेल अशी चव, ह्या दोन्ही गोष्टींची सांगड घालण्याचा आपण नेहमी प्रयत्न करत असतो. अशा रेसिपी आपण नेहमी शोधत असतो.
म्हणूनच ह्या व्हिडिओ मध्ये, चव आणि आरोग्य एकदम मिळेल, अशी एक रेसिपी दाखवलेली आहे, ती म्हणजे लाल माठाची भाजी.
करायला अतिशय सोपी अशी ही भाजी सर्वांना नक्की आवडेल ह्याची मला खात्री आहे.
ही रेसिपी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 😀🙏
टिफीन सिरिज मधील इतर व्हिडिओ बघण्यासाठी, खालील लिंक वर क्लिक करा. 👇
• टिफीन सिरिज / Tiffin series
---------------------------------------------------------------------------------------------------------
सर्वांच्या घरी असावं असं "आपली संस्कृती आपले सणवार" हे पुस्तक ऑर्डर करण्यासाठी 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
---------------------------------------------------------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
#लालमाठ #पालेभाजी #पौष्टिक #मराठीरेसीपी #redamaranth #amaranth #sabji #marathirecipe #paushtik #healthy
लाल माठाची भाजी, पौष्टिक भाजी, मराठी रेसिपी, लाल माठाची भाजी कशी करायची, लाल माठाची भाजी कशी बनवतात, लाल माठाची भाजी कशी बनवायची, Red amaranth, healthy recipes, marathi recipes, Red amaranth recipes, Red amaranth leaves recipe, Red amaranth curry,
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: