हळदिला शेवट ची ड्रेंचिंग कोणती करावी व पाणी केव्हा बंद करावे।lastdrenching for turmeric crop|
Автор: Gaurav Jangle 8
Загружено: 2025-12-12
Просмотров: 8238
हळद पिकात शेवटची ड्रेंचिंग (Last Drenching) कोणती करावी ❓
कधी करावी ❓
कोणत्या औषधामुळे गड्ड्यांची वाढ, वजन आणि क्वालिटी सुधारते ❓
या व्हिडिओमध्ये हळद पिकासाठी शेवटच्या टप्प्यात करायची ड्रेंचिंग सविस्तर सांगितली आहे.
योग्य वेळी योग्य ड्रेंचिंग केल्यास
✔️ गड्डे भरतात
✔️ सड रोग टाळता येतो
✔️ वजन वाढते
✔️ उत्पादनात चांगली वाढ होते
👉 हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा
👉 शेतकरी मित्रांसोबत शेअर करा
#viralvideo #youtubeshorts #turmeric
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: