हळद पिकात शेवटची ड्रेंचिंग कोणती करावी?।last Drenching On Turmeric Crop|
Автор: Gaurav Jangle 8
Загружено: 2025-11-25
Просмотров: 4935
👉 NPK Consortia मुळे जमिनीतील जिवाणू सक्रिय होतात आणि नत्र, स्फुरद, पालाश उपलब्ध करून देतात.
यामुळे कंदाची भर वाढते, वजन सुधारते आणि झाडांची शेवटपर्यंत वाढ जोमदार राहते.
👉 Amino Acid मुळे झाडाला ऊर्जा मिळते, ताण कमी होतो आणि कंदाची साईज व गुणवत्ता सुधारते.
हळदीच्या शेवटच्या 40–50 दिवसात Amino Acid दिल्यास कंद भरण्याचा वेग वाढतो.
🎯 या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले मुद्दे:
✔ हळदीत शेवटच्या ड्रेंचिंगचे महत्व
✔ NPK Consortia कधी व किती द्यावे
✔ Amino Acid वापरण्याची योग्य वेळ
✔ उत्पादन वाढीसाठी आवश्यक शेवटचे उपाय
✔ कंदाची गुणवत्ता आणि वजन वाढवण्याचे टिप्स
💧 शिफारसीय प्रमाण (सामान्य मार्गदर्शन):
• NPK Consortia – 2 ते 3 kg प्रति एकर (पाण्यात मिसळून ड्रेंचिंग)
• Amino Acid – 1 लिटर प्रति एकर
• पाण्याचे प्रमाण – 200–250 लिटर प्रति एकर
(नोट: तुमच्या जमिनीनुसार व हळदीच्या वयानुसार प्रमाण थोडेफार बदलू शकते.)#viralvideo
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: