ग्लुटेन फ्री पौष्टिक थालपीठ | झटपट करा आणि पोटभर खा | पौष्टिक नाश्त्याचा उत्तम पर्याय
Автор: Anuradha Tambolkar
Загружено: 2023-03-22
Просмотров: 46686
भाजणीचं किंवा शाबूदाण्याचं थालपीठ आपण नेहमीच खातो. पण त्याला पौष्टिक असा एक पर्याय सुद्धा आहे. तो म्हणजे ग्लुटेन फ्री असं, पौष्टिक तृणधान्याच्या पिठाचं थालपीठ.
हे थालपीठ करायला अतिशय सोपं आहे, झटपट होतं, आणि शरीराला अत्यंत उपयोगी आहे.
असं हे पौष्टिक तृणधान्याच्या पिठाचं थालपीठ तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.
Ingredients:-
2 katori flour of '2 katori sorghum + 1.5 katori pearl millet + 1 katori ragi + half katori amaranth + half katori barnyard millet + other millets 1 fist full each'
(२ वाट्या ज्वारी + दीड वाटी बाजरी + १ वाटी नाचणी + अर्धी वाटी राजगिरा + अर्धी वाटी भगर + राळा आणि इतर तृणधान्ये एक एक मूठ, ह्या सर्वांचं पीठ, २ वाट्या)
Salt as per taste (चवीनुसार मीठ)
Turmeric powder (हळद)
Red chilli powder (लाल तिखट)
Coriander seeds powder (धणेपूड)
Grated carrot & chopped fenugreek leaves (किसलेलं गाजर आणि चिरलेली मेथीची पानं)
Hot water (गरम पाणी)
Oil (तेल)
Finely chopped garlic (बारीक चिरलेला लसूण)
--------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#मिलेट #इयर #तृणधान्य #स्पेशल #रेसिपी #थालपीठ #पौष्टिक #फायबरयुक्त #milletyear #special #healthy #recipe #thalpith
पौष्टिक नाश्ता, नाश्त्याचे प्रकार, महाराष्ट्रियन नाश्ता, थालपीठ, पौष्टिक थालपीठ, पौष्टिक थालपीठ कसं करावं, थालपीठ कसं करावं, थालपीठ रेसिपी मराठी, मिलेट रेसिपी, healthy breakfast recipes, thalpith kasa karava, thalpith recipe in Marathi, poushtik thalpith, healthy recipes in Marathi, millet year special, millet recipe, मिलेट ,इयर ,तृणधान्य ,स्पेशल ,रेसिपी ,थालपीठ ,पौष्टिक ,फायबरयुक्त ,milletyear ,special ,healthy ,recipe ,thalpith,
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: