Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

ज्वारीचे आप्पे | मिलेट स्पेशल रेसिपी | झटपट होणारा नाश्ता

Автор: Anuradha Tambolkar

Загружено: 2023-03-29

Просмотров: 73379

Описание:

आप्पे आपण नेहमीच खातो. पण त्याला पौष्टिक पर्याय म्हणून, ज्वारीचे आप्पे कसे करायचे, ते ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे. हे ज्वारीचे आप्पे करायला खूप कमी वेळ लागतो आणि फार काही जिन्नस सुद्धा लागत नाहीत.
असे हे ज्वारीचे आप्पे तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😀

Ingredients:-
Sorghum flour (ज्वारीचं पीठ) :- 1 katori
Suji (रवा) :- 3 tsp
Puree of 20-25 spinach leaves (पालकाच्या २०-२५ पानांची प्यूरे)
Little turmeric powder (थोडीशी हळद)
Asafoetida (हिंगं)
Green chilli + ginger + coriander leaves (हिरवी मिरची + आलं + कोथिंबीर)
Salt as per taste (चवीनुसार मीठ)
Little water (थोडंसं पाणी)
Cumin seeds (जिरे)
Buttermilk (ताक) :- 2 tsp
ENO (इनो) :- Half tsp
Sesame seeds (तीळ)

--------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.

ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊

आजच ऑर्डर करा. 😀😀😀

---------------------------------------------------------

#ज्वारी #आप्पे #मिलेटइयर #स्पेशल #रेसिपी #jwari #jowarrecipe #appe #southindian #millet #milletrecipes
ज्वारीचे आप्पे, आप्पे कसे करावे, आप्पे रेसिपी मराठी, मिलेट रेसिपी, appe kase karave, aappe recipe in marathi, healthy breakfast recipes, healthy recipe, appe kaise banate hain, appe ki recipe, appe banane ka tarika, how to make appe, south indian recipe, south indian breakfast,ज्वारी ,आप्पे ,मिलेटइयर ,स्पेशल ,रेसिपी ,jwari ,jowarrecipe ,appe ,southindian ,millet ,milletrecipes,

ज्वारीचे आप्पे | मिलेट स्पेशल रेसिपी | झटपट होणारा नाश्ता

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

मूग चिले | नाश्त्यासाठी ही पौष्टिक रेसिपी फक्त तुमच्यासाठी | भरपूर प्रोटीन युक्त चविष्ट रेसिपी

मूग चिले | नाश्त्यासाठी ही पौष्टिक रेसिपी फक्त तुमच्यासाठी | भरपूर प्रोटीन युक्त चविष्ट रेसिपी

ग्लुटेन फ्री पौष्टिक थालपीठ | झटपट करा आणि पोटभर खा | पौष्टिक नाश्त्याचा उत्तम पर्याय

ग्लुटेन फ्री पौष्टिक थालपीठ | झटपट करा आणि पोटभर खा | पौष्टिक नाश्त्याचा उत्तम पर्याय

सकाळी घाईत नाष्टा डब्यासाठी 1/2 तासात खुसखुशीत ज्वारीचे आप्पे | Jowar Aappe Recipe | Saritas kitchen

सकाळी घाईत नाष्टा डब्यासाठी 1/2 तासात खुसखुशीत ज्वारीचे आप्पे | Jowar Aappe Recipe | Saritas kitchen

ज्वारीच्या पिठाचे वडे | सकाळचा नाश्ता,प्रवासासाठी खमंग खुसखुशीत वडे |Jowar Vada | Vaishalis Recipe

ज्वारीच्या पिठाचे वडे | सकाळचा नाश्ता,प्रवासासाठी खमंग खुसखुशीत वडे |Jowar Vada | Vaishalis Recipe

गव्हाच्या पिठापासून झटपट नाश्ता| गव्हाच्या पीठाचे धिरडे रेसिपी| gavhachya pithache dhirde|

गव्हाच्या पिठापासून झटपट नाश्ता| गव्हाच्या पीठाचे धिरडे रेसिपी| gavhachya pithache dhirde|

ज्वारीच्या पिठापासून बनवा असा झटपट नी चटपटीत नाष्टा | Healthy Jowar Appe | MadhurasRecipe

ज्वारीच्या पिठापासून बनवा असा झटपट नी चटपटीत नाष्टा | Healthy Jowar Appe | MadhurasRecipe

मिलेट याडणी | मिलेट स्पेशल रेसिपी | झटपट होणारा पदार्थ

मिलेट याडणी | मिलेट स्पेशल रेसिपी | झटपट होणारा पदार्थ

रामा आंबोळी । पौष्टिक, चविष्ट आणि झटपट होणारी डिश । पारंपारिक रेसिपी

रामा आंबोळी । पौष्टिक, चविष्ट आणि झटपट होणारी डिश । पारंपारिक रेसिपी

Только овсянка и шпинат! Без муки, без сахара, без дрожжей — минус 15 кг быстро!

Только овсянка и шпинат! Без муки, без сахара, без дрожжей — минус 15 кг быстро!

टोमॅटो ऑम्लेट | हा एक जिन्नस घातला, तर टोमॅटो ऑम्लेट ची चव अजूनच वाढेल | Tomato omlet

टोमॅटो ऑम्लेट | हा एक जिन्नस घातला, तर टोमॅटो ऑम्लेट ची चव अजूनच वाढेल | Tomato omlet

फक्त १५ मिनिटात बनवा ज्वारीचे खमंग थालीपीठ l Thalipeeth l  Masala Jawar Roti l Jwariche Thalipeeth

फक्त १५ मिनिटात बनवा ज्वारीचे खमंग थालीपीठ l Thalipeeth l Masala Jawar Roti l Jwariche Thalipeeth

आजचा पौष्टिक मेनू -  माझ्या सासुबाईंची स्पेशल रेसिपी | सर्वजण ह्या रेसिपीचे फॅन होतील | Today's menu

आजचा पौष्टिक मेनू - माझ्या सासुबाईंची स्पेशल रेसिपी | सर्वजण ह्या रेसिपीचे फॅन होतील | Today's menu

ज्वारीच्या पिठापासून बनवा  चटपटीत नाष्टा | Healthy Jowar Appe ज्वारीच्या पिठाचे आप्पे breakfast Aape

ज्वारीच्या पिठापासून बनवा चटपटीत नाष्टा | Healthy Jowar Appe ज्वारीच्या पिठाचे आप्पे breakfast Aape

ज्वारीची उकड्पेंडी | पौष्टिक व चवीष्ट | Jowar Flour Upma | विदर्भ स्पेशल | Healthy Recipe

ज्वारीची उकड्पेंडी | पौष्टिक व चवीष्ट | Jowar Flour Upma | विदर्भ स्पेशल | Healthy Recipe

Кошачьи шалости: смех до слез

Кошачьи шалости: смех до слез

एकाच मिश्रणापासून ५ नाष्ट्याचे प्रकार | सकाळचा नाष्टा ज्वारीचे आप्पे, कुरकुरीत डोसा Breakfast Recipe

एकाच मिश्रणापासून ५ नाष्ट्याचे प्रकार | सकाळचा नाष्टा ज्वारीचे आप्पे, कुरकुरीत डोसा Breakfast Recipe

टम्म फुगणारी ज्वारीची इडली | इनो, सोडा, तांदूळ, रवा न वापरता मऊ जाळीदार इडली Jwarichi Idly Recipe

टम्म फुगणारी ज्वारीची इडली | इनो, सोडा, तांदूळ, रवा न वापरता मऊ जाळीदार इडली Jwarichi Idly Recipe

इडली डोसा भूल जाएंगे जब 10 मिनट में परिवार के लिए ये टेस्टी नाश्ता बनाएंगे l Breakfast recipes l

इडली डोसा भूल जाएंगे जब 10 मिनट में परिवार के लिए ये टेस्टी नाश्ता बनाएंगे l Breakfast recipes l

संध्याकाळी भाकरी बनवायचा कंटाळा येत असेल तेव्हा बनवा अशी मस्त ज्वारीची रेसिपी जी बनवायला सोप्पी आहे

संध्याकाळी भाकरी बनवायचा कंटाळा येत असेल तेव्हा बनवा अशी मस्त ज्वारीची रेसिपी जी बनवायला सोप्पी आहे

सोलापुरी धपाटे किंवा धपाटी | महाराष्ट्राची खाद्यभ्रमंती | झणझणीत आणि खमंग | घरची मंडळी खुशच होतील

सोलापुरी धपाटे किंवा धपाटी | महाराष्ट्राची खाद्यभ्रमंती | झणझणीत आणि खमंग | घरची मंडळी खुशच होतील

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com