क्रीमी कोरिअँडर - नवीन रेसिपी -हॉटेलसारखी चव घरच्या घरी | Creamy Coriander | Anuradha Tambolkar
Автор: Anuradha Tambolkar
Загружено: 2025-12-27
Просмотров: 481
आपली 'आज काय मेन्यू', 'मेजवानी-व्हेजवानी' आणि 'आपली संस्कृती आपले सणवार' ही ३ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत!
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी, 9823335790 ह्या नंबरवर WhatsApp करा.
______________________________
नमस्कार!
आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे नवीन रेसिपी -क्रीमी कोरिअँडर भाजी
ही भाजी अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी क्रीमी, खमंग आणि चवदार आहे. साध्या कोथिंबिरीपासून बनणारी ही भाजी वेगळ्या पद्धतीने केली की तिची चवच बदलून जाते. घरच्या घरी, सोप्या साहित्यांतून हॉटेलसारखी भाजी बनवता येईल अशी ही खास रेसिपी आहे.
रोजच्या जेवणात काहीतरी नवीन, वेगळं आणि खास करायचं असेल तर ही रेसिपी नक्की करून पाहा.
रोजचं जेवण Playlist: • रोजचं जेवण / Rojacha jevan
______________________________
आपलं Instagram आणि Facebook पेजही आहे, तेही नक्की follow करा:
/ anuradhaschannel
/ anuradha.tambolkar
______________________________
#anuradhatambolkar #anuradhatambolkarrecipes #creamycoriander #creamycoriandersauce #creamycoriandermushroom #creamycorianderrice #creamymushroomcorianderrice #creamylemoncoriandersoup #creamygreensaucepasta #creamycilantrosauce #creamycorianderbhaji #hotelstylebhaji #hotelstylecooking #navinrecipe #marathirecipe #homestylecooking
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: