कोहळ्याचा ज्युस पिण्याचे फायदे | Kohala Juice Benefits | Anuradha Tambolkar
Автор: Anuradha Tambolkar
Загружено: 2025-12-21
Просмотров: 17071
आपली 'आज काय मेन्यू', 'मेजवानी-व्हेजवानी' आणि 'आपली संस्कृती आपले सणवार' ही ३ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत!
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी, 9823335790 ह्या नंबरवर WhatsApp करा.
______________________________
नमस्कार!
आजच्या व्हिडिओमध्ये मी कोहळ्याचा रस (Bottle Gourd Juice / Lauki Juice) कसा तयार करायचा, तो सकाळी कधी आणि किती प्रमाणात घ्यावा, तसेच त्याचे मेंदू, स्मरणशक्ती, हृदय आणि किडनीसाठी होणारे फायदे सविस्तर सांगितले आहेत.
सकाळी उपाशीपोटी अर्धा ग्लास कोहळ्याचा रस घेतल्यास मेंदू तल्लख होण्यास मदत होते, स्मरणशक्ती, हृदयाचे आरोग्य सुधारते. किडनी नैसर्गिकरीत्या डिटॉक्स होण्यास मदत होते. असिडिटी, उष्णता आणि पोटाचे विकार कमी होण्यास सहाय्य मिळते.
हा व्हिडिओ घरगुती, नैसर्गिक आणि सुरक्षित आरोग्य माहिती देण्यासाठी आहे.
व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe नक्की करा,
पेय आणि सरबत / Drinks & Juices Playlist: • पेय आणि सरबत / Drinks & Juices
______________________________
आपलं Instagram आणि Facebook पेजही आहे, तेही नक्की follow करा:
/ anuradhaschannel
/ anuradha.tambolkar
______________________________
#anuradhatambolkar #anuradhatambolkarrecipes #kohlyachajuice #kohalajuice #kohalacharas#dudhibhopla #dudhibhoplajuice #bottlegourdjuice #laukijuice #morningjuice #detoxjuice #naturaljuice #healthyjuice #ayurvedicjuice #immunitybooster #marathirecipe #marathihealth #gharghutiupay #healthyjuicerecipeinmarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: