पौष्टिक आणि पारंपरिक हुलग्याचं माडग | Hulagyache Madag/Kulith Soup | Anuradha Tambolkar Recipes
Автор: Anuradha Tambolkar
Загружено: 2025-12-14
Просмотров: 5908
आपली 'आज काय मेन्यू', 'मेजवानी-व्हेजवानी' आणि 'आपली संस्कृती आपले सणवार' ही ३ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत!
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी, 9823335790 ह्या नंबरवर WhatsApp करा.
______________________________
आज मी थंडीमध्ये शरीराला उब देणारं गरमागरम परंपरिक हुलग्याचं माडग बनवलं आहे. हुलगा म्हणजेच कुळीथ हे अत्यंत गुणकारी कडधान्य असून थंडी, सर्दी-खोकला आणि कफासाठी घरगुती उपाय म्हणून ओळखलं जातं.
हे soup शरीर आतून गरम ठेवतं, पचन सुधारतं आणि immunity boost करण्यास मदत करतं. थंडी, थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर हे गरमागरम हुलग्याचं माडग (कुळीथ सूप) नक्की ट्राय करा.
______________________________
आपलं Instagram आणि Facebook पेजही आहे, तेही नक्की follow करा:
/ anuradhaschannel
/ anuradha.tambolkar
______________________________
#anuradhatambolkar #anuradhatambolkarrecipes #hulgyachmadag #hulagyachamadaga #kulith #kulithsoup #horsegramsoup #horsegramcurry #horsegramrecipes #marathirecipe #authenticrecipes #souprecipe #healthysoup #winterrecipes #authenticrecipe
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: