गव्हाच्या पिठाचे मऊसूत उकडीचे मोदक कसे करायचे? | पारंपरिक महाराष्ट्रीयन उकडीचे मोदक रेसिपी
Автор: AnjaliS Swayampakghar
Загружено: 2026-01-05
Просмотров: 87
गव्हाच्या पिठाचे मऊसूत उकडीचे मोदक कसे करायचे? | पारंपरिक महाराष्ट्रीयन उकडीचे मोदक रेसिपी | Ganpati Special Ukadiche Modak Recipe in Marathi | Ukadiche Modak
गणपती बाप्पासाठी खास उकडीचे मोदक 😍
या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्याघरी एकदम मऊ, फाटणार नाहीत असे उकडीचे मोदक कसे बनवायचे ते स्टेप बाय स्टेप दाखवले आहे, तसेच या व्हिडिओमध्ये मी सारण कसे बनवायचे आणि मोदकाला सुबक कळ्या कशा पाडायच्या याच्या सोप्या टिप्स सांगितल्या आहेत.
📌 साहित्य (Ingredients): पारीसाठी (For Dough):
गव्हाचे पीठ
पाणी
तूप - १ चमचा
मीठ - चवीनुसार
सारणासाठी (For Filling):
किसलेला ओल्या नारळ
गूळ
वेलची पूड - १/२ चमचा
ही पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी नवशिक्यांसाठी सुद्धा खूप सोपी आहे. गणेश चतुर्थी, सण-उत्सव किंवा खास प्रसंगासाठी नक्की करून पाहा.
👉 व्हिडिओ आवडला तर LIKE 👍 | SHARE 📲 | SUBSCRIBE 🔔 करायला विसरू नका
👉 तुमचे प्रश्न किंवा अनुभव कॉमेंटमध्ये नक्की सांगा
Ganpati Bappa Morya 🙏
#उकडीचेमोदक
#UkadicheModak
#GanpatiSpecial
#GaneshChaturthiRecipe
#ModakRecipe
#MarathiRecipe
#TraditionalModak
#HomemadeModak
#IndianSweets
#FestivalSpecial
#EasyRecipe
#CookingInMarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: